AFCAT Recruitment 2024 AFCAT भरती 2024 Air Force Recruitment 2024 AFCAT Bharti 2024 AFCAT Syllabus AFCAT Salary AFCAT Notification 2024

AFCAT Recruitment 2024| 304 Vacancies Available | Check Eligibility and Apply Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

AFCAT Recruitment 2024:

AFCAT Recruitment 2024 मार्फत 304 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे “भारतीय वायुसेनेच्या” अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुन 2024 आहे.

AFCAT Recruitment 2024
AFCAT भरती 2024
Air Force Recruitment 2024
AFCAT Bharti 2024
AFCAT Syllabus
AFCAT Salary
AFCAT Notification 2024

या लेखामध्ये तुम्हला AFCAT Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

AFCAT म्हणजे काय?: (What is AFCAT)

AFCAT चा full form “Air Force Common Admission Test” असा आहे. भारतीय हवाई दल (IAF) च्या Ground आणि Flying Staff च्या भरतीसाठी हवाई दल निवड मंडळाद्वारे हवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच AFCAT परीक्षा घेतली जाते. हवाई दल निवड मंडळ ही भारतीय हवाई दलाची भर्ती शाखा आहे.

AFCAT Recruitment 2024
AFCAT भरती 2024
Air Force Recruitment 2024
AFCAT Bharti 2024
AFCAT Syllabus
AFCAT Salary
AFCAT Notification 2024

अधिकृत जाहिरात: (AFCAT Recruitment Notification 2024)

भारतीय हवाई दल (IAF) ने 304 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

AFCAT Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (AFCAT Recruitment 2024 Application link)

भारतीय हवाई दल (IAF) या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी AFCAT ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

AFCAT Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for AFCAT Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for AFCAT Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची आहे.

AFCAT Recruitment 2024: Apply here…

AFCAT Recruitment 2024
AFCAT भरती 2024
Air Force Recruitment 2024
AFCAT Bharti 2024
AFCAT Syllabus
AFCAT Salary
AFCAT Notification 2024
  • आता तुम्हाला लॉगिन चे पेज दिसेल जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईट ला भेट देत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • त्यासाठी New User Register वर क्लिक करा, आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for AFCAT Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (AFCAT Recruitment 2024 Total Vacancies)

AFCAT Recruitment 2024 ही भरती 304 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

* For detailed vacancies information please refer the official notification.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for AFCAT Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

  • या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार अविवाहित असावेत.

निवड प्रक्रिया: (Selection Process for AFCAT Recruitment 2024)

या भरतीअंतर्गत 304 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांची भरती प्रक्रिया Air Force Selection Board (AFSB) मार्फत केली जाईल ज्यामध्ये खाली दिल्याप्रमाणे टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया होईल.

  • AFSB Testing Stage 1:
    • यामध्ये खाली नमूद केल्या प्रमाणे दोन चाचण्या होतील.
    • 1. Officer Intelligence Rating Test आणि 2. Picture Perception and Discussion Test (PP&DT)
    • जे उमेदवार Stage 1 उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना Stage 2 साठी बोलावण्यात येईल.
  • AFSB Testing Stage 2:
    • Stage 2 ही चार भागांमध्ये विभागली आहे.
    • Psychological Tests: यामध्ये मानसशास्त्र शी संबंधित चाचण्या घेण्यात येतील.
    • Group Tests: यामध्ये mental आणि physical चाचण्या होतील.
    • AFSB Interview: या फेरी मध्ये उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल.
    • Computerized Pilot Selection System (CPSS) Test: ज्या उमेदवारांनी Flying Branch साठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे.

या दोन्ही स्टेज उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मेडीकल साठी बोलावले जाईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for AFCAT 2024)

या भरतीसाठी 300 गुणांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची सविस्तर माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • Pan Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 56,100 ते ₹ 1,77,500 इतके वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top