Table of Contents
ToggleAAI Junior Executive Score Card 2025:
जर तुम्ही AAI Junior Executive 2025 परीक्षेला बसला असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे! Airports Authority of India (AAI) ने अखेर Junior Executive पदासाठीचा स्कोअर कार्ड जाहीर केला आहे. तुम्ही आता aai.aero या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा स्कोअर कार्ड ऑनलाइन पाहू शकता आणि डाऊनलोडही करू शकता.
AAI Junior Executive Score Card 2025 जाहीर – तुमचा निकाल तपासा!
AAI ने 06 मे 2025 रोजी घेतलेल्या Junior Executive परीक्षेचा स्कोअर कार्ड 25 जुलै 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर केला आहे. परीक्षेला हजेरी लावलेल्या उमेदवारांना आपला Roll Number आणि Date of Birth टाकून स्कोअर कार्ड पाहता येईल.
AAI Junior Executive Score Card 2025 कसं डाऊनलोड करायचं?
खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही लगेच तुमचं स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकता:
- AAI चं अधिकृत संकेतस्थळ aai.aero या लिंकवर क्लिक करा.
- होमपेजवर “AAI Junior Executive Score Card 2025” हा पर्याय शोधा.
- तुमचे Login Details (Roll Number आणि Date of Birth) टाका.

- लॉगिन केल्यानंतर स्क्रीनवर तुमचं स्कोअर कार्ड दिसेल.
- ते डाऊनलोड करून सेव्ह करा – पुढच्या टप्प्यांसाठी उपयोगी पडेल.
SOME USEFUL IMPORTANT LINKS | |
Result Link | Click Here |
Official Website | Click Here |
Join WhatsApp & Telegram Channel for Govt Job Updates | join Telegram Group join WhatsApp Group |
जर तुम्ही ह्या भरती प्रक्रियेमध्ये पुढचा टप्पा म्हणजेच इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा दुसरा काही स्टेज पार करणार असाल, तर हे स्कोअर कार्ड खूप उपयोगी ठरेल. त्यामुळे त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.