Table of Contents
ToggleNVS Recruitment 2024:
Navodaya Vidyalaya मध्ये शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीसंदर्भात, NVS म्हणजेच नवोदय विद्यालय समिती ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार नवोदय विद्यालयांमध्ये, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,महिला कर्मचारी नर्स, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बर, मेस हेल्पर, MTS अशा अनेक शिक्षकेतर कर्मचारी पदांवरती भरती होणार आहे. एकूण 1377 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

NVS Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या लेखामध्ये नवोदय विद्यालयात भरती साठी लागणारी पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा पद्धती, निवड प्रक्रिया या संदर्भात सर्व माहिती सविस्तरपणे पाहायला मिळेल.
NVS म्हणजे काय?
NVS म्हणजेच Navodaya Vidyalaya Samiti ही शिक्षण मंत्रालयाच्या, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग अंतर्गत असणारी स्वायत्त संस्था आहे. या समितीचे अध्यक्ष हे भारताचे शिक्षण मंत्री असतात. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत मोफत निवासी शिक्षण देणे हे या संस्थेचे उद्धिष्ठ आहे.

1986 साली, भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले, त्याचबरोबर त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रणालीची स्थापना केली. नवोदय विद्यालय ही केंद्र सरकार आधारित शिक्षण संस्था आहे जी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण प्रदान करते.
[table id=12 /]
अधिकृत जाहिरात: (NVS Recruitment Notification 2024)
नवोदय विद्यालय समिती ने या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची अधिकृत जाहीरात 16 मार्च 2024 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
NVS Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (Application link for NVS Recruitment 2024)
नवोदय विद्यालय समिती अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही भरती 1377 जागांसाठी होणार असून विविध क्षेत्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती या भारतीद्वारे करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्जाची लिंक खाली दिली आहे. दि. 30 एप्रिल 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.
NVS Recruitment 2024: Apply Here….
महत्वाचे दिनांक: (Important Dates)
या भरतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या तारखा खाली दिल्या आहेत.
[table id=13 /]
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NVS Recruitment 2024)
नवोदय विद्यालयाच्या या भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या अर्जाच्या दोन प्रमुख स्टेप्स आहेत.
- Step1- वेबसाईट वर अकाउंट बनवणे (Registration Process)
- Step 2- पदासाठी अर्ज करणे (Form Filing)
Step1- वेबसाईट वर अकाउंट बनवणे (Registration Process)
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
- अधिकृत वेबसाईट ची लिंक: Apply Here…
- वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.
- आता तुम्हाला रेजिस्ट्रेशन चे पेज दिसेल.

- जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर New Candidate Register Here वरती क्लिक करायची आहे. (जर तुम्ही यापूर्वीच रेजिस्ट्रेशन केलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉगिन करू शकता.)
- New Candidate Register Here वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- माहिती भरून झाल्यावर रेजिस्ट्रेशन अर्ज सबमिट करायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचा रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड ई-मेल द्वारे मिळेल.
Step 2- पदासाठी अर्ज करणे (Form Filing)
- आता तुम्हला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Go to Application Tab वर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरायची आहे.
- स्वतःची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईझ फोटो, तुमच्या सहीचा फोटो, डाव्या अंगठ्याच्या ठशाचा फोटो असे सर्व फोटो JPG/JPEG फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत.
- सर्व माहिती भरून झाली की तुम्हाला फी भरायची आहे.
- फी भरण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग, UPI किंवा इ-चालान या माध्यमांचा वापर करू शकता.
Note: कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने NVS ची अधिकृत जाहिरात पाहावी.
Application Fees for NVS Recruitment 2024:
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क + प्रक्रिया शुल्क अशा प्रकारे परीक्षा शुल्क भरायचे आहे. SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये सविस्तररित्या अर्ज शुल्काबद्दल माहिती दिली आहे.
[table id=14 /]
एकूण रिक्त पदे: (NVS भरती 2024 Vacancy)
या जाहिरातीनुसार नवोदय विद्यालयांमध्ये, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,महिला कर्मचारी नर्स, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बर, मेस हेल्पर, MTS अशा अनेक शिक्षकेतर कर्मचारी पदांवरती भरती होणार आहे. एकूण 1377 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. खालील तक्त्यामध्ये सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.
[table id=15 /]
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NVS Recruitment 2024)
NVS Recruitment 2024 साठी प्रत्येक पदासाठी वेगळी शैक्षणिक पात्रता आहे. हा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे शिक्षण 10वी/12वी/पदवी/पदव्युत्तर पदवी एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली असावी. खाली पदानिहाय शैक्षणिक पात्रता दिली आहे.
[table id=16 /]
वयोमर्यादा : (Age limit for NVS Recruitment 2024)
NVS भरती 2024 चा अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे तर कमाल वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे. पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे.
[table id=17 /]
Category wise Age Relaxation
[table id=18 /]
निवड प्रक्रिया: (Selection Process for NVS Recruitment 2024)
- या भरती अंतर्गत शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची निवड ही स्पर्धा परीक्षा आणि मुलाखत/कौशल्य चाचणी (अर्ज केलेल्या पदासाठी लागू असल्यास) या दोन टप्प्यांत होणार आहे.
- ट्रेड /कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता फेरी आहे आणि त्यांचे गुण अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- स्टेनोग्राफर या पदासाठी कौशल्य चाचणी/टायपिंग चाचणी/टंकलेखन चाचणी होईल.
- JSA चे मूल्यांकन फक्त PC वर केले जाईल.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for NVS भरती 2024)
NVS साठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीत असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पदानिहाय परीक्षेचा नमुना खालील तक्त्यांमध्ये दिला आहे.
NVS Exam Pattern 2024 for Female Staff Nurse & Mess Helper
[table id=19 /]
NVS Exam Pattern 2024 for Assistant Section Officer
[table id=20 /]
NVS Exam Pattern 2024 for Audit Assistant
[table id=21 /]
NVS Exam Pattern 2024 for Junior Translation Officer
[table id=22 /]
NVS Exam Pattern 2024 for Legal Assistant
[table id=23 /]
NVS Exam Pattern 2024 for Stenographer
[table id=24 /]
NVS Exam Pattern 2024 for Multi-Tasking Staff
[table id=25 /]
NVS Exam Pattern 2024 for Catering Supervisor
[table id=26 /]
NVS Exam Pattern 2024 for Lab Attendant & Electrician cum Plumber
[table id=27 /]
NVS Exam Pattern 2024 for Junior Secretariat Assistant (JNV cadre)
[table id=28 /]
वेतन: (NVS भरती 2024 Salary)
NVS Recruitment 2024 अंतर्गत विविध शिक्षकेतर पदांसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार मासिक वेतन दिले जाईल.
खाली तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी वेतन रचना वेगळी आहे.
[table id=29 /]