SSC Junior Engineer Recruitment 2025| 1340 Vacancies Announced | Salary up to ₹1.12 Lakh/Month!

SSC Junior Engineer Recruitment 2025
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

SSC Junior Engineer Recruitment 2025:

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) SSC Junior Engineer Recruitment 2025 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 1340 पदांसाठी भरती होणार असून ही पदे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. ही भरती खास करून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सर्व्हेइंग अँड कॉन्ट्रॅक्ट अशा अभियंता शाखांमधील इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

या माध्यमातून उमेदवारांना ग्रुप ‘B’ नॉन-गॅझेटेड पदांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही इंजिनीअरिंगमधून पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी योग्य आहे. खाली रिक्त पदांची माहिती, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज कसा करायचा ? याची सर्व माहिती दिलेली आहे.

Overview of SSC Junior Engineer Bharti 2025:

  • Organization Name: Staff Selection Commission (SSC)
  • Post Name: Junior Engineer (JE)
  • Number of Vacancies: 1340
  • Mode of Application: Online
  • Selection Process: CBT, Document Verification, Medical Exam
  • Official Website: Staff Selection Commission

SSC Junior Engineer Recruitment 2025
SSC Junior Engineer Bharti 2025 Notification: 1340 Posts
vegvarta.com

SSC JE Recruitment 2025 Important Dates

EventDate
  • Starting Date to Apply Online
  • Last Date to Apply Online
  • Last Date to Online Fee Payment
  • Form Correction Window
  • CBT 1 Exam Date
  • CBT 2 Exam Date
  • 30 June 2025
  • 21 July 2025 (11 PM)
  • 22 July 2025
  • 1–2 August 2025
  • 27–31 October 2025
  • Jan–Feb 2026

SSC JE Recruitment 2025 Application Fee

CategoryFee
  • Gen/OBC
  • SC/ST/PwD/Female
  • ₹ 100
  • NIL

SSC JE Recruitment 2025 Education Qualification

SSC जूनियर इंजिनीअर भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:

  • सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी (Degree) – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिग्री घेतलेली असावी.
    किंवा
  • तीन वर्षांचा डिप्लोमा (Diploma) – सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा क्वांटिटी सर्व्हेइंग अँड कॉन्ट्रॅक्ट या क्षेत्रांमध्ये तिन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.

यामधून कुठलीही एक पात्रता पुरेशी आहे, मात्र ती भारत सरकारमान्य संस्था/विद्यापीठातून घेतलेली असणे आवश्यक आहे.

Make sure to carefully check the trade-specific qualifications in the official notification before applying

RRB Technician Recruitment 2025 Total Vacancies 

Post NameTotal Vacancies
  • Junior Engineer
  • 1340

SSC JE Recruitment 2025 Age Limit 

Post NameAge Limit
  • Junior Engineer
  • Minimum Age Limit: 27 Years
  • Maximum Age limit: 32 Years
  • Age relaxation is applicable as per rules.

SSC Junior Engineer Recruitment 2025 Salary

SSC जूनियर इंजिनीअर (JE) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार लेव्हल-6 चा पगार मिळतो.

  • पगार श्रेणी (Pay Level): लेव्हल-6
  • मासिक मूळ पगार: ₹35,400 ते ₹1,12,400/-

How to Apply Online for SSC Junior Engineer Recruitment 2025?

  • SSC JE 2025 साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, ती ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून करता येते.
  • सर्वप्रथम, उमेदवारांनी “One Time Registration” (OTR) प्रणालीद्वारे नोंदणी करावी लागते, जिथे वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.
  • नोंदणीनंतर मिळालेल्या यूजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करून, “JE Examination 2025” या विभागात जाऊन अर्ज भरायला सुरुवात करता येते.
  • अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासारखे तपशील अचूकपणे भरावेत.
  • त्यानंतर पासपोर्ट साइजचा फोटो, स्वाक्षरी आणि (लागू असल्यास) जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क भरताना, सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी ₹100 शुल्क आहे, तर SC, ST, PwD आणि महिला उमेदवारांसाठी ही फी माफ आहे.
  • सर्व माहिती नीट तपासल्यानंतर अर्ज सबमिट करावा आणि त्याची एक प्रिंट किंवा PDF कॉपी जतन करून ठेवावी.

SOME USEFUL IMPORTANT LINKS

Apply Online Link
Click Here
Check Official Notification
Click Here
Official Website
Click Here
Join WhatsApp & Telegram Channel for Govt Job Updates
join WhatsApp Group
join Telegram Group

Frequently Asked Questions (FAQs)

  • Can final-year engineering students apply for SSC JE 2025?

    No. Candidates must have completed their diploma or degree and possess the required qualification as of the closing date of application (21 July 2025).

  • When is the SSC JE 2025 exam?

    Paper-I (CBT) will be conducted from 27th to 31st October 2025, while Paper-II is tentatively scheduled to be held between January and February 2026.

  • Who is eligible for SSC Junior Engineer 2025?

    Candidates must have either a Diploma or Bachelor’s Degree (B.E./B.Tech) in the relevant engineering discipline (Civil, Mechanical, or Electrical). The age limit ranges from 27 to 32 years, depending on the department.

  • What is the last date to apply for SSC JE 2025?

    The last date to submit the SSC JE 2025 online application is 21 July 2025 by 11:00 PM. The fee payment window remains open until 22 July 2025.