Share Chat Share Chat Internship 2024 Share Chat work from home govtjobshirings Sharechat hiring  Remote work Remote job

Share Chat is Hiring| WFH HIRING FOR Various Interns | Any Graduate JOB | REMOTE JOB | FRESHERS JOB |

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Share Chat Internship 2024

शेअर चॅट कंपनी तर्फे इंटर्नशिप करीत नवीन भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती साठी असणाऱ्या पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी आणि इतर सर्व माहिती या ब्लॉग मध्ये देण्यात आली आहे.

Share Chat
Share Chat Internship 2024
Share Chat work from home 
govtjobshirings
Sharechat hiring 
Remote work 
Remote job
Share Chat

जर तुम्ही या भरती साठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हा ब्लॉग संपूर्ण वाचा. यामध्ये सर्व माहिती दिली आहे त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा हे देखील दिलेले आहे.

शेअर चॅट बद्दल माहिती (About Share Chat)

शेअर चॅट हे एक भारतीय सोशल नेटवर्किंग सेवा देणारे ऍप आहे, जे बंगळुरू आधारित मोहल्ला टेकच्या मालकीचे आहे. याची स्थापना अंकुश सचदेवा, भानू प्रताप सिंग आणि फरीद अहसान यांनी केली होती आणि 8 जानेवारी 2015 रोजी त्याचा समावेश केला होता. Share Chat ॲपचे 15 भारतीय भाषांमध्ये 350 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनीचे सध्याचे मूल्यांकन $5 अब्ज इतके आहे.

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

work from home| govtjobshirings| Remote work| Remote job

शेअर चॅट Internship 2024 Job Location

  • निवड झालेल्या उमेदवारांना work from home पद्धतीने काम करायचे आहे

शेअर चॅट Internship 2024 Vacancies

या भरतीसाठी intern या पदासाठी असणाऱ्या रिक्त पदांची माहिती खाली दिली आहे.

  • Intern – Gujarati (Trust & Safety – User support)
  • Intern (Odia-SC Live-Content & Creator Operations)
  • Intern – Tamil (Trust & Safety – User support)

Share Chat Internship 2024 Education Qualification

  • या भरतीसाठी कोणताही पदवीधर अर्ज करू शकणार आहे
  • उमेदवार कोणत्याही बॅच चा पास आऊट असला तरी अर्ज करू शकतो
  • इतर कोणत्याही अटी दिलेल्या नाहीत
  • उमेदवारांना ते ज्या पदासाठी अर्ज करत आहेत ती भाषा येणे गरजेचे आहे

    शेअर चॅट work from home Internship 2024 Age Limit

    • या भरतीची किमान वयोमर्यादा 21 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षे असणार आहे.

    Share Chat Internship 2024 Required Skills

    • तुमच्याकडे प्रोजेक्ट मानजमेंट स्किल असणे गरजेचे आहे
    • एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट मॅनेज करता आले पाहिजेत
    • क्रिएटिव्ह विचारक्षमता असावी
    • नवीन कल्पना आणि कन्टेन्ट बनवता यावा
    • कम्युनिकेशन स्किल चांगले असावे
    • ई-मेल, फोन आणि चॅट हँडल करण्याची क्षमता असावी
    • मल्टीटास्क करण्याची क्षमता, प्राधान्य आणि वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येणे आवश्यक
    • मायक्रोसॉफ्ट ऑफिस ची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे

    Share Chat Internship 2024 Job Profile and Responsibilities

    • ग्राहकांच्या गरजा ओळखणे आणि त्यांच्या शंकांचे निर्मूलन करणे
    • परस्पर संवादाद्वारे विश्वासाचे शाश्वत संबंध तयार करणे
    • योग्य पद्धतींचा अवलंब करून अचूक, वैध आणि पूर्ण माहिती प्रदान करणे
    • ग्राहकांच्या परस्पर संवादांच्या नोंदी ठेवणे
    • ग्रहांच्या तक्रारी हाताळने, वेळेच्या मर्यादेत अचूक उपाय आणि पर्याय प्रदान करा आणि निराकरण सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा करा
    • Stay up to date with the industry trends and best practices in B2B content marketing.

    Online Application Link:

    • Share Chat च्या या भरतीसाठी संपूर्ण भारतातून कोणताही पदवीधर अर्ज करू शकतो
    • त्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंक चा वापर तुम्हाला करायचा आहे

    Share Chat Internship 2024: Apply here…

    • वरील लिंक वरती क्लीक केल्यानंतर तुम्ही शेअर चॅट च्या करिअर पेज वर पोहोचाल
    • जर तुम्ही यापूर्वी कधीच शेअर चॅट वर अकाउंट काढले नसेल तर तुम्हाला अकाउंट काढावे लागेल
    • त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडायचे आहे
    • संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे
    • त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरायची आहे resume अपलोड करायचा आहे
    • सर्व माहिती एकदा तपासायची आहे आणि submit application वर क्लिक करायचे आहे
    • तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर काही दिवस वाट बघायची आहे
    • जर तुमचे resume शॉर्टलिस्ट झाले तर तुम्हाला कंपनी कडून फोन येईल

    Share Chat Internship 2024 Salary

    • या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहिना ₹ 25,000/- इतके वेतन मिळणार आहे
    • विशेष म्हणजे तुम्हाला घरबसल्या हे काम करता येणार


    Join Our WhatsApp Group Join Now
    Join Our Telegram Group Join Now
    Follow us on Instagram Join Now

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Facebook
    Twitter
    WhatsApp
    LinkedIn
    Pinterest
    Scroll to Top