RCFL Bharti 2024 RCFL Bharti 2024 Salary RCFL Bharti 2024 Online Application Link RCFL Bharti 2024 Form Fee RCFL Bharti 2024 Selection Process RCFL Bharti 2024 Work Experience RCFL Bharti 2024 Education Qualification RCFL Bharti 2024 Notification PDF

RCFL Bharti 2024| Recruitment for Officer (Finance) Post, Apply Now !!!

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

RCFL Bharti 2024

Rashtriy Chemicals and Fertilizers Limited (RCFL) ने अधिकारी (finance) या पदांसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी 05 जागा उपलब्ध आहेत. BCom/ BMS/ BAF/ BBA/ MMS/ MCom/ MBA/ PgD/ CA/ CMA पात्रता असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या भरती साठी 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.

RCFL Bharti 2024
RCFL Bharti 2024 Salary
RCFL Bharti 2024 Online Application Link
RCFL Bharti 2024 Form Fee
RCFL Bharti 2024 Selection Process
RCFL Bharti 2024 Work Experience
RCFL Bharti 2024 Education Qualification
RCFL Bharti 2024 Notification PDF
RCFL Bharti 2024

या भरतीसाठी पात्र उमेदवार 07 ऑगस्ट 2024 ते 26 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. RCFL नोकऱ्यांसाठी तपशीलवार पात्रता आणि निवड प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे. या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खालील नोकरीचे तपशील काळजीपूर्वक वाचा.

RCFL Bharti 2024 Notification PDF Link

या भरतीची अधीकृत जाहिरात pdf स्वरूपात खाली दिली आहे

RCFL Bharti 2024: Official Notification

महत्वाचे दिनांक: (Important Dates for RCFL Bharti 2024)

RCFL Bharti 2024 Vacancies

या भरतीसाठी Officer (Finance) E1 Grade या सर्व पदांसाठी असणाऱ्या रिक्त पदांची माहिती खाली दिली आहे .

RCFL Bharti 2024 Education Qualification

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे;

  • CA/ CMA किंवा
  • UGC/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वाणिज्य, लेखा/ वित्त विषयातील नियमित आणि पूर्ण-वेळ पदवी (B. Com, BMS, BAF, BBA) पदवी. किंवा
  • (MBA) मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन/ (MMS) मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ची दोन वर्षांची नियमित आणि पूर्ण-वेळ पदव्युत्तर पदवी किंवा UGC/ AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह समकक्ष पदव्युत्तर पदवी.
  • CA / CMA पदवी साठी टक्केवारीचा कोणताही क्रायटेरिया नाही.
  • MBA/ MMS/ PGDM/ PGDBM किंवा या संबंधित पदव्यांना किमान 60 % गुण असणे आवश्यक आहे. (ST साठी 55 % ची अट आहे)

RCFL Bharti 2024 Work Experience

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना dealing with accounting and financial matters, including Auditing/ budgeting/ taxation या विभागात किमान 2 वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

RCFL Bharti 2024 Age Limit

  • या भरतीची कमाल वयोमर्यादा 34 वर्षे असणार आहे.
  • या भरतीची वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाईल.

Age Relaxation

  • SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
  • OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळणारआहे.
  • PwBD उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल. SC/ ST साठी 15 तर OBC- NCL साठी 15 वर्षे असणार आहे.

RCFL Bharti 2024 Selection Process

पात्र उमेदवारांची निवड हि त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

  • सर्व शॉर्टलिस्टेड उमेदवारांना सर्वप्रथम तात्पुरत्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • त्यानंतर पात्र आणि तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भात मुलाखतीचे कॉल लेटर त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या ई-मेल पत्त्यावर ईमेलद्वारे पाठवले जातील.
  • उमेदवारांनी नोंद घ्यावी की पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची छाननी केवळ वैयक्तिक मुलाखतीपूर्वीच केली जाईल.
  • UR/ ST/ OBC उमेदवारांसाठी सेपरेट मेरिट लिस्ट लावण्यात येईल
  • योग्य उमेदवारांची गुणवत्ता यादी वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे, खालील निकषांसह तयार केली जाईल:
RCFL Bharti 2024 Salary, RCFL Bharti 2024 Notification PDF

RCFL Bharti 2024 Form Fee

  • या भरतीसाठी SC/ ST/ PwBD/ ExSM/ Female उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाही.
  • इतर उमेदवारांना ₹ 1000 एवढी फी भरावी लागणार आहे

    RCFL Bharti 2024 Online Application Link

    या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करू शकतात.

    RCFL Bharti 2024: Apply here…

    RCFL Bharti 2024 Salary

    या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹ 40,000 ते ₹ 1,40,000 इतके वेतन देण्यात येणार आहे

    तुम्हाला अजूनही RCFL रिक्त पदांबद्दल शंका असल्यास, अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.rcfltd.com/

    Join Our WhatsApp Group Join Now
    Join Our Telegram Group Join Now
    Follow us on Instagram Join Now

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Facebook
    Twitter
    WhatsApp
    LinkedIn
    Pinterest
    Scroll to Top