IOCL Apprentice 2024 अंतर्गत अँप्रेन्टिस पदासाठी तब्बल 400रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 19 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
IOCL Apprentice 2024
Indian Oil Corporation Limited (IOCL) ने अप्रेंटिस पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भारती अंतर्गत 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ITI/ डिप्लोमा/ BBA/ B.A./ BCom/ B.Sc. पात्रता असलेले उमेदवार इंडियन ऑइल च्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. IOCL करिअरसाठी तपशीलवार पात्रता आणि निवड प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे.

या पोस्ट साठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खाली दिलेले नोकरीचे तपशील काळजीपूर्वक वाचावे. खाली नमूद केलेले तपशील म्हणजे शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा, वय सवलत, अर्ज फी, निवड प्रक्रिया आणि अर्ज प्रक्रिया.
IOCL Apprentice 2024 Overview
Organization | IOCL |
---|---|
Post | Apprentice |
Age limit | 18 years – 24 years |
Application Start Date | 2 August 2024 |
Last Date | 19 August 2024 |
Education Qualification | ITI/ Diploma/ BBA/ B.A./ BCom/ B.Sc. |
Form Fee | No Fee |
Official Website | IOCL |
IOCL Apprentice 2024 Notification PDF Link:
या भरतीची pdf खाली दिली आहे
IOCL Apprentice 2024: Official Notification
महत्वाचे दिनांक: (Important Dates for IOCL Apprentice 2024)
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 2 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 ऑगस्ट 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “IOCL“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
IOCL Apprentice 2024 Vacancies
या भरतीसाठी Trade Apprentice, Technician Apprentice, Graduate Apprentice या सर्व पदांसाठी असणाऱ्या रिक्त पदांची माहिती खाली दिलीआहे .
Post Name/ States | Tamil Nadu and Puducherry | Karnataka | Kerala | Andhra Pradesh | Telangana | Total |
---|---|---|---|---|---|---|
Trade Apprentice | 8 | 7 | 20 | 30 | 30 | 95 |
Technician Apprentice | 20 | 15 | 30 | 20 | 20 | 105 |
Graduate Apprentice | 85 | 15 | 40 | 30 | 30 | 200 |
Total | 113 | 37 | 90 | 80 | 80 | 400 |
IOCL Apprentice 2024 Education Qualification
- Trade Apprentice (Fitter):
- 10 वी पास असणे आवश्यक.
- 2 वर्षांचा ITI कोर्स फिटर मधून उत्तीर्ण असणे आवश्यक.
- Trade Apprentice (Electrician)
- 10 वी पास
- 2 वर्षांचा ITI कोर्स इलेकट्रिशिअन मधून उत्तीर्ण
- Trade Apprentice (Electronics Mechanic)
- 10 वी पास
- 2 वर्षांचा ITI कोर्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मधून उत्तीर्ण
- Trade Apprentice (Machinist)
- 10 वी पास
- 2 वर्षांचा ITI कोर्स मशिनिस्ट मधून उत्तीर्ण
- Technician Apprentice (Mechanical)
- Mechanical Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Technician Apprentice (Electrical)
- Electrical Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Technician Apprentice (Instrumentation)
- Instrumentation Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Technician Apprentice (Civil)
- Civil Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Technician Apprentice (Electrical & Electronics)
- Electrical & Electronics Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Technician Apprentice (Electronics)
- Electronics Engineering मधून 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण
- Graduate Apprentice:
- कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
IOCL Apprentice 2024 Age Limit
- या भरतीची किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असणार आहे.
- या भरतीची वयोमर्यादा 31 जुलै 2024 प्रमाणे गणली जाईल.
Age Relaxation
- SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
- OBC-NCL उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळणारआहे.
- PwBD उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल. SC/ ST साठी 15 तर OBC- NCL साठी 15 वर्षे असणार आहे.
IOCL Apprentice 2024 Selection Process
- या भरतीची निवड प्रक्रिया उमेदवारांना परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या माध्यमातून केली जाईल.
- या भरती साठी ऑनलाईन बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होणार आहे.
- भरती साठी असणारी परीक्षा खाली दिलेल्या अभ्यासक्रमावर असणार आहे.
Trade Apprentice
- Technical Acumen in relevant discipline
- Generic Aptitude including Quantitative Aptitude
- Reasoning Abilities
- Basic English Language Skills
Trade Apprentice –Graduate Apprentice:
- Generic Aptitude including Quantitative Aptitude
- Reasoning Abilities
- Basic English Language Skills
IOCL Apprentice 2024 Online Application Link:
Trade Apprentice – ITI
- ITI झालेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करायचा आहे.
IOCL Apprentice 2024: Apply here…
Technician Apprentice – Diploma and Graduate Apprentice
- Diploma आणि Graduate झालेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अर्ज करायचा आहे.
IOCL Apprentice 2024: Apply here…
IOCL Apprentice 2024 Salary
या भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना अँप्रेन्टिस कायद्यानुसार भत्ता देण्यात येणार आहे