रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 25 जुलै 2024 रोजी RBI ग्रेड B 2024 ची जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. RBI Garde B ने 25 जुलै 2024 रोजी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे सुरू केले आहे आणि शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
RBI Grade B 2024 Notification Out
भारतीय रिझर्व्ह बँक पात्र उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी RBI Grade B वार्षिक भरती आयोजित करते. RBI ग्रेड B 2024 जाहिरात त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नमूद केलेल्या RBI Grade B Notification 2024 नुसार अर्ज करण्यासाठी पात्र होण्यासाठी बॅचलर/ मास्टर्स मध्ये 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. वय मर्यादा आवश्यकता 21 वर्षे ते 30 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळू शकते. 25 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 या ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखा आहेत.

RBI Grade B Recruitment Overview
Organization | Reserve Bank of India |
---|---|
Post | Grade B |
Job Type | Full Time |
Age limit | 21 years – 30 years |
Application Start Date | 25 July 2024 |
Last Date | 16 August 2024 |
Education Qualification | Graduate, Post Graduate |
Form Fee | ₹ 850/- |
Official Website | Reserve Bank of India |
RBI Grade B 2024 Notification PDF Link:
RBI Grade B 2024 Notification त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर PDF स्वरूपात जारी करण्यात आली आहे. यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक व्यवस्थापकांच्या नियुक्तीसंबंधी तपशीलवार माहिती समाविष्ट आहे. RBI Grade B 2024 Notification PDF फाइल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर महत्त्वाच्या तारखांसह प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये ऑनलाइन लिंक, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न, पगार, परीक्षा केंद्रे अशी सर्व माहिती दिलेली आहे. अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी लिंक येथे आहे.
RBI Bharti 2024: Official Notification

RBI Grade B 2024 Apply Online Link
- RBI Grade B चा अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
- ऑनलाइन अर्ज 25 जुलै 2024 ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत करायचे आहेत.
- उमेदवारांना RBI च्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org वर भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
- नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे चालू मोबाइल नंबर आणि ईमेल असावा.
- आरबीआय चालू ईमेल आणि मोबाइल नंबरवर तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्डची निटिफिकेशन पाठवेल.
- आरबीआय ग्रेड बी जाहिरातीमध्ये नमूद केलेले शुल्क भरल्यानंतरच या भरतीचा अर्ज स्वीकारला जातो.

महत्वाचे दिनांक: (Important Dates for RBI Grade B Recruitment 2024)
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 25 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 ऑगस्ट 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “RBI“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
RBI Grade B 2024 Application Fees
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फि भरायची आहे.
- General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 850 इतकी फि भरायची आहे.
- SC/ ST/ PwD श्रेणीतील उमेदवारांना ₹ 100 इतकी अर्ज फी भरावी लागेल.
- अर्ज फी भरल्यानंतरच तुमचा अर्ज स्वीकारला जातो.
Category | Application Fee |
General/ OBC | Rs. 850/- + 18% GST |
RBI Staff | Nil |
SC/ ST/ PWD | Rs. 100/- + 18% GST |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
RBI Grade B 2024 Vacancy
आरबीआय च्या अधिकृत जाहिरातीनुसार जनरलिस्ट, डीईपीआर आणि डीएसआयएम साठी 94 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. RBI Grade B 2024 Vacancy
Post Name | Vacancies |
Officers in Grade ‘B’(DR)- General | 66 |
Officers in Grade ‘B’(DR)- DEPR | 21 |
Officers in Grade ‘B’(DR)- DSIM | 7 |
Total | 94 |
RBI Grade B 2024 Age limit
RBI ग्रेड बी जाहिरात 2024 ने परीक्षेत बसण्यासाठी जनरल श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान वय मर्यादा 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवली आहे. आरबीआय ग्रेड बी 2024 जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सरकारी नियमांनुसार आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाणार आहे.
किमान वयोमर्यादा: 21 वर्षे
कमाल वयोमर्यादा: 30 वर्षे
ही वयोमर्यादा 1 जुलै 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
RBI Grade B 2024 Age Relaxation
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्रेड बी पदांसाठी अर्ज करण्यासाठी सरकारी नियमांच्या आधारे विविध श्रेणींसाठी वयात सूट दिली जाते. आरबीआय ग्रेड बी 2024 जाहिराती मध्ये नमूद केलेल्या आरक्षित श्रेणींसाठी खाली दिल्याप्रमाणे वयात सूट मिळणार आहे..
RBI Grade B 2024 Age Relaxation | |
Category | Age Relaxation |
SC/ST | 5 years |
OBC | 3 years |
Physically Handicapped | 10 years |
PH + OBC | 13 years |
PH + SC/ ST | 15 years |
RBI Grade B 2024 Selection Process
ज्या इच्छुकांना RBI Grade B 2024 ची परीक्षा द्यायची आहे त्यांना RBI ची निवड प्रक्रिया माहिती असणे गरजेचे आहे. या निवड प्रक्रियेत तीन टप्पे आहेत, Phase 1, Phase 2 आणि मुलाखत.
Phase 1:
- ही परीक्षा ऑनलाईन MCQ प्रकारे होते.
- या परीक्षेमध्ये 200 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण याप्रमाणे 200 गुणांची ही परीक्षा असेल.
- प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/4 (0.25) गुण इतके निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
- परीक्षेसाठी 120 मिनिटे म्हणजेच दोन तासांचा वेळ मिळणार आहे.
- या परीक्षेमध्ये Quantitative Aptitude, English, General Awareness, and Reasoning असे section असणार आहेत.
Phase 2:
- Phase 1 प्रमाणे ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन असणार आहे. ज्यामध्ये MCQ त्याचप्रमाणे वर्णनात्मक (Objective & Descriptive) प्रश्न असणार आहेत.
- ही परीक्षा 300 गुणांची असणार आहे. ज्यामध्ये English, Finance & Management, Economic & Social Issues हे section पाहायला मिळणार आहेत.
- या परीक्षेसाठी प्रत्येक section ला वेगळा वेळ मिळणार आहे.
- English = 90 Mins, Economic & Social Issues =120 Mins, Finance & Management =120 Mins
RBI Grade B 2024 Exam Pattern
RBI Grade B 2024 Exam Pattern for Phase 1 | |||
Sections | Questions | Marks | Time |
General Awareness | 80 | 80 | 25 |
Quantitative Aptitude | 30 | 30 | 25 |
English Language | 30 | 30 | 25 |
Reasoning | 60 | 60 | 45 |
Total | 200 | 200 | 120 mins |
RBI Grade B 2024 Exam Pattern For Phase 2 | |||
Sections | Questions | Marks | Time |
Paper I: Economic and Social Issues: 50% Objective+50% Descriptive | 30 Objective Questions6 Descriptive (4 Needs to be Answered) | 100 | 120 Mins |
Paper II: English Writing Skills | 3 | 100 | 90 Mins |
Paper III: Finance & Management50% Objective+50% Descriptive | 30 Objective Questions6 Descriptive (4 Needs to be Answered) | 100 | 120 Mins |
RBI Grade B 2024 Salary
- RBI ग्रेड बी अधिकारी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना रु. 55,200/- मासिक पगार (Basic Pay) मिळणार आहे.
- RBI ग्रेड बी अधिकारी नियम आणि नियमांनुसार विशेष भत्ता, ग्रेड भत्ता, महागाई भत्ता, स्थानिक नुकसान भरपाई भत्ता, विशेष श्रेणी भत्ता, शिक्षण भत्ता आणि घरभाडे भत्ता असे विविध भत्ते मिळणार आहेत.
- RBI ग्रेड बी अधिकाऱ्याचे सर्व भत्ते मिळून सुरुवातीचे मासिक वेतन रु. 1,22,717/- एवढे असणार आहे.
- RBI Grade B 2024 Salary