Post Office GDS Recruitment 2024 मार्फत 44,228 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुकांनी 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करायचा आहे.
Table of Contents
TogglePost Office GDS Recruitment 2024:
भारतीय पोस्ट ऑफिस ने नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत विविध पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 44,228 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या सर्व जागा ग्रामीण डाक सेवक या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
जर तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा ब्लॉग पूर्ण वाचा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला या भारताविषयी सर्व माहिती वाचायला मिळेल. वयोमर्यादा, परीक्षा, अभ्यासक्रम, अर्ज कसा करायचा?, कोण अर्ज करू शकतो या सर्व्हर गोष्टी पुढे तुम्हाला वाचायला मिळतील.
Post Office GDS Recruitment Overview
Organization | Indian Post |
---|---|
Post | Branch Postmaster (BPM)/ Assistant Branch Postmaster (ABPM)/ Dak Sevaks |
Job Type | Full Time |
Age limit | 18 years – 40 years |
Last Date | 5 August 2024 |
Education Qualification | 10th Pass |
Form Fee | ₹ 100/- |
Official Website | Indian Post |
नोकरीचे ठिकाण:
- ही भरती india gds post ऑफिस च्या सर्व सर्कल साठी होणार आहे.
- उमेदवार ज्या सर्कल साठी अर्ज करतील त्या सर्कल मधील रिक्त जागा असणाऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये अर्जदारांची नेमणूक केली जाईल.
अधिकृत जाहिरात: (post gds recruitment notification pdf)
Post Office GDS भरती च्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
Post Office GDS Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (Post Office GDS Recruitment 2024 Application link)
खाली दिलेल्या लिंक वरून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. india gds post
Post Office GDS Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for Post Office GDS Recruitment 2024)
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 ऑगस्ट 2024 |
अर्ज दुरुस्ती | 6 ऑगस्ट 2024 – 8 ऑगस्ट 2024 |
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “Indian Post“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for Post Office GDS Recruitment 2024:
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ₹ 100/- इतके शुल्क भरायचे आहे.
- SC/ ST/ PWD/ Female/ Transwomen यांना फी मध्ये सवलत मिळणार आहे. (कोणतीही फी नाही)
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
एकूण रिक्त पदे: (Post Office GDS Recruitment 2024 Total Vacancies)
- ही भरती तब्बल 44,228 रिक्त पदांसाठी होणार आहे.
- संपूर्ण भारतातील पोस्ट ऑफिस साठी ही भरती होणार आहे.
- तुम्हाला सर्कल वाईज रिक्त पदे खालील तक्त्यात पाहायला मिळतील.
Circle Name | Language | Total Vacancies |
---|---|---|
Andhra Pradesh | Telugu | 1355 |
Assam | Assamese/ Asomiya | 746 |
Assam | Bengali/ Bangla | 123 |
Assam | Bodo | 25 |
Assam | English/ Hindi | 2 |
Bihar | Hindi | 2558 |
Chhattisgarh | Hindi | 1338 |
Delhi | Hindi | 22 |
Gujarat | Gujrati | 2034 |
Haryana | Hindi | 241 |
Himachal Pradesh | Hindi | 708 |
Jammu & Kashmir | Hindi/ Urdu | 442 |
Jharkhand | Hindi | 2104 |
Karnataka | Kannada | 1940 |
Kerala | Malayalam | 2433 |
Madhya Pradesh | Hindi | 4011 |
Maharashtra | Konkani/ Marathi | 87 |
Maharashtra | Marathi | 3083 |
North Eastern | Bengali/ Kak Barak | 184 |
North Eastern | English/ Garo/ Hindi | 336 |
North Eastern | English/ Hindi | 1158 |
North Eastern | English/ Hindi/ Khasi | 347 |
North Eastern | English/ Manipuri | 48 |
North Eastern | Mizo | 182 |
Odisha | Oriya | 2477 |
Punjab | English/ Hindi | 4 |
Punjab | English/ Hindi/ Punjabi | 116 |
Punjab | English/ Punjabi | 2 |
Punjab | Punjabi | 265 |
Rajasthan | Hindi | 2718 |
Tamil Nadu | Tamil | 3789 |
Uttar Pradesh | Hindi | 4588 |
Uttarakhand | Hindi | 1238 |
West Bengal | Bengali | 2440 |
West Bengal | Bengali/ Nepali | 21 |
West Bengal | Bhutia/ English/ Lepcha/ Nepali | 35 |
West Bengal | English/ Hindi | 46 |
West Bengal | Nepali | 1 |
Telangana | Telugu | 981 |
Total | 44,228 |
post gds maharashtra vacancy
- या 44,228 जागांपैकी महाराष्ट्रातील कोकणी/ मराठी भाषिकांसाठी 87 जागा आहेत. तर इतर मराठी भाषिकांसाठी 3083 जागा भरण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्रामध्ये एकूण 3170 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
निवड प्रक्रिया ?: (Selection Process)
- उमेदवारांची निवड ही कॉम्पुटर जनरेटेड लिस्ट नुसार होणार आहे.
- या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
- उमेदवारांची निवड ही त्यांना 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.
वयोमर्यादा : (Age limit)
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे असणार आहे.
Age Relaxation
- SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे तसेच PWD साठी 10 वर्षे इतकी वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for Post Office GDS Recruitment 2024)
- या भरतीचा अर्ज करणारा उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे.
- उमेदवार ज्या सर्कल साठी अर्ज करणार आहेत. त्या सर्कल ची स्थानिक भाषा त्यांना लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजेत.
- त्याचप्रमाणे उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे बांधणारक आहे.
- उमेदवारांना सायकल चालवता आली पाहिजे.
अर्ज कसा कराल?: (india post office gds apply online)
- या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला तुम्हाला भेट द्यायची आहे.
Post Office GDS Recruitment 2024: Apply here…
- या साईट ला भेट देऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
लागणारी कागदपत्रे: (Required Documents)
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी 10th Marksheet, Caste Certificate, PWD Certificate, Transgender Certificate, Birth Certificate, Aadhar Card ही कागदपत्रे अर्ज करताना pdf स्वरूपात अपलोड करायची आहेत.
- त्याचप्रमाणे तुमचा पासपोर्ट साईझ फोटो – .jpg /.jpeg format मध्ये असावा (50 kb पेक्षा जास्त नसावा), आणि सहीचा फोटो – .jpg /.jpeg format मध्ये असावा (20 kb पेक्षा जास्त नसावा)
वेतन: (NPCIL Salary)
- ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना Branch Postmaster (BPM) या पदासाठी ₹ 12,000 ते ₹ 29,380 इतके वेतन मिळणार आहे.
- त्याचप्रमाणे Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevaks या पदांसाठी दरमहा ₹ 10,000 ते ₹ 24,470 इतके वेतन मिळणार आहे.