Bank of India Recruitment 2024

Bank of India Recruitment 2024 | बँक ऑफ इंडिया भरती २०२४

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Bank of India Recruitment 2024:

बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर 2024 साठी भरती पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये मुख्य व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, कायदा अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ , तांत्रिक विश्लेषक यांसारखा विविध पदांसाठी ही पदभरती होणार आहे.

Bank of India Recruitment 2024

जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्यांना 27 मार्च 2024 ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा ते खाली दिलेले आहे.

Bank of India Recruitment Official Notification:

बँक ऑफ इंडिया ने विविध पदांवर भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्या अधिसूचने मध्ये या भरतीशी संबंधित सर्व सूचना , रिक्त पदे, पात्रतेच्या अटी, निवड प्रक्रिया इत्यादी माहिती सविस्तररित्या दिली आहे. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन परीक्षा व त्यानंतर मुलाखत अशा टप्प्यांत केली जाईल. उमेदवार दिलेल्या लिंक वरून बँक ऑफ इंडिया ची अधिकृत अधिसूचना pdf स्वरूपात डाउनलोड करू शकतात .

Bank of India Recruitment 2024 Official Notification: येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा: (Important Dates)

Organization NameBank of India
Post NameCredit Officers, Senior Managers, Law Officers and others
Total Vacancies143
Application FeesGeneral/ Others: ₹ 850
SC/ ST/ PWD: ₹ 175
Application Start Date27 March 2024
Application Last Date10 April 2024
Apply LinkClick here.
Official WebsiteClick here.
Exam Date To be announced

अर्ज कसा करायचा ? : (How to apply for Bank of India Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. IBPS ही संस्था भारतातील दोन्ही म्हणजेच सार्वजनिक आणि खाजगी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड प्रक्रिया करते. IBPS ही संस्था भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या देखरेखेखाली कार्यरत आहे.

बँक ऑफ इंडिया भरती २०२४
जर तुम्ही या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे अर्ज करावा लागेल;
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  • वेबसाईट वरती तुम्हाला click here for new registration या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरून तुमचे अकाउंट बनवायचे आहे.
  • अकाउंट बनवून झाले कि तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती प्राप्त होईल.
  • पुन्हा तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
  • आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड लिहून लॉगइन करायचे आहे.
  • त्ययशस्वीरीत्या लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.
    • तुमची वैयक्तिक माहिती
    • तुमची शैक्षणिक माहिती
    • तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात
    • अनुभवी असाल तर कामाचा अनुभव
    • पासपोर्ट साईज फोटो, सहीचा फोटो आणि self-declaration चा फोटो अपलोड करायचा आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एकदा सर्व माहिती तपासून घ्यायची आहे.
  • माहिती तपासून झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचे आहेत. कॅटेगरी प्रमाणे परीक्षा शुल्क वरती दिलेले आहेत.
  • परीक्षा शुल्क भरून झल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रत डाउनलोड करून ठेवायची आहे.

रिक्त पदे : (Bank of India Vacancy 2024)

बँक ऑफ इंडिया भरती २०२४ मध्ये खाली दिल्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. विविध विभागांमध्ये विविध पदांकरिता एकूण १४३ जागांसाठी हि भरती होणार आहे. रिक्त पदे हि खाली दिल्याप्रमाणे आहेत.

Post NameScaleVacancy
Credit OfficersMMGS-II25
Chief Manager – EconomistSMGS-IV1
Chief Manager – IT – Database AdministerSMGS-IV2
Chief Manager – IT – Cloud OperationSMGS-IV1
Chief Manager – IT – NetworkSMGS-IV1
Chief Manager – IT – SystemSMGS-IV2
Chief Manager – IT – InfraSMGS-IV1
Chief Manager – IT – Info. SecuritySMGS-IV1
Chief Manager – Marketing
(Chief Wealth Manager)
SMGS-IV1
Law OfficersMMGS-III31
Data ScientistMMGS-III2
ML Ops Full Stack DeveloperMMGS-III2
Database AdministratorMMGS-III2
Data Quality DeveloperMMGS-III1
Data Governance ExpertMMGS-III2
Platform Engineering ExpertMMGS-III2
Linux AdministratorMMGS-III2
Oracle Exadata AdministratorMMGS-III2
Senior Manager – ITMMGS-III4
Senior Manager – IT– Data AnalystMMGS-III4
Senior Manager – IT – DatabaseMMGS-III3
Senior Manager – IT – Cloud OperationMMGS-III2
Senior Manager – IT – Network Security / OperationMMGS-III3
Senior Manager – IT – System (Windows /Solaris/RHEL)MMGS-III4
Senior Manager – IT – InfraMMGS-III2
Senior MGR – IT Endpoint Security Manager for Tool Mgmt.MMGS-III1
Senior Manager – IT – Security AnalystMMGS-III4
Senior MGR – IT – GRC (Risk & Control)MMGS-III1
Senior Manager – IT (Fintech)MMGS-III5
Senior Manager – IT- StatisticianMMGS-III2
Law OfficersMMGS-II25
EconomistMMGS-II1
Technical AnalystMMGS-II1
Total143

वेतन : (Salary for Bank of India Recruitment 2024)

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification for Bank of India Recruitment 2024)

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता हि वेगळी आहे. IT पदांसाठी BE /B. Tech, तसेच कायदा अधिकाऱ्यांसाठी LLB/LLM, अर्थशास्त्रज्ञासाठी अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्समधील PG. शैक्षणिक पात्रता सविस्तररित्या जाऊन घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.

अधिकृत जाहिरात लिंक : Bank of India Recruitment 2024

वयोमर्यादा: (Age Limit for Bank of India Recruitment 2024)

  • वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी आहे अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  • किमान वयोमर्यादा: 23 ते 32 वर्षे
  • कमाल वयोमर्यादा: 32 ते 50 वर्षे इतकी आहे.
  • वयोमर्यादा 01/02/2024 प्रमाणे गणली जाईल.

निवड प्रक्रिया : (Bank of India Recruitment 2024 Selection Process)

बँक ऑफ इंडिया ची निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होणार आहे.
१. ऑनलाईन परीक्षा
२. मुलाखत

Bank of India Recruitment 2024 Exam Pattern:

SubjectMax. MarksDuration
English Language2530 min
General Awareness (Emphasis on the Banking Industry)2530 min
Professional Knowledge (Relevant to the post)10060 min
Total1502 hours

Note:

  • English विषयातील गुण हे अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जाणार नाहीत.
  • १/४ म्हणजेच ०.२५ इतके निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
  • ज्या उमेदवारांना कट ऑफ मार्कपेक्षा जास्त किंवा समान मार्क पडतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Frequently Asked Questions

Q1. What is the last date of application for BOI Recruitment 2024?

  • The last date to fill up online application is 10 April 2024.

Q2. What is the age limit for BOI Recruitment 2024?

  • Age limit is depending on the role, 
  • minimum age: 23 to 32 years
  • maximum age: 32 to 50 years.

Q3. What is the total number of vacancies for BOI Recruitment 2024?

  • There are 143 total vacancies available for different officer level posts.

Q4. What is the recruitment procedure for BOI Recruitment 2024?

  • Online Exam (MCQ type)
  • Personal Interview

Q5. Does BOI Recruitment have negative marking?

  • Yes, there is negative marking of 1/4 which is 0.25 for each wrong question.

Q6. What is the qualification required for BOI?

There are multiple posts available each post has different qualification like BE/BTech for IT roles, LLB/LLM for Law Officers and Master’s degrees for specialized positions.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top