Skip to content
  • सरकारी नोकरी
  • प्रायव्हेट नोकरी
  • आयटी नोकरी
  • सरकारी योजना
  • टेक्नॉलॉजि
  • महत्वाचे
  • सरकारी नोकरी
  • प्रायव्हेट नोकरी
  • आयटी नोकरी
  • सरकारी योजना
  • टेक्नॉलॉजि
  • महत्वाचे
  • सरकारी नोकरी
  • प्रायव्हेट नोकरी
  • आयटी नोकरी
  • सरकारी योजना
  • टेक्नॉलॉजि
  • महत्वाचे
  • सरकारी नोकरी
  • प्रायव्हेट नोकरी
  • आयटी नोकरी
  • सरकारी योजना
  • टेक्नॉलॉजि
  • महत्वाचे

NPCIL NAPS Recruitment 2024| 74 Vacancies Available | Check Eligibility, Apply Online

Picture of वेग वार्ता

वेग वार्ता

  • Published On: 23 July 2024
npcil Recruitment 2024 npcil share price npcil result npcil salary npcil login npcil admit card npcil recruitment notification pdf 2024 npcil naps notification pdf
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

नरोरा अणुऊर्जा केंद्रातील (Narora Atomic Power Station- NAPS) विविध पदांसाठी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Table of Contents

Toggle
  • NPCIL NAPS Recruitment 2024:
    • अधिकृत जाहिरात: (NPCIL NAPS Notification 2024)
    • अर्जाची लिंक: (NPCIL NAPS Recruitment 2024 Application link)
    • महत्वाचे दिनांक: (Important Dates for NPCIL NAPS Recruitment 2024)
    • Application Fees for NPCIL NAPS Recruitment 2024:
    • एकूण रिक्त पदे: (NPCIL NAPS Recruitment 2024 Total Vacancies)
    • शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NPCIL NAPS Recruitment 2024)
    • निवड प्रक्रिया: (Selection Process for NPCIL NAPS Recruitment 2024)
    • परीक्षेचा नमुना: (NPCIL NAPS exam pattern 2024)
      • For Category-I – Diploma, Science Graduates:
      • For Nurse, Category II, X-Ray Technician:
    • वयोमर्यादा : (Age limit)
    • वेतन: (NPCIL Salary)

NPCIL NAPS Recruitment 2024:

NPCIL मार्फत 16 जुलै 2024 रोजी या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत Narora Atomic Power Station मधील 74 विविध रिक्त पदे भरली जातील.

npcil Recruitment 2024
npcil share price
npcil result
npcil salary
npcil login
npcil admit card
npcil recruitment notification pdf 2024
npcil naps notification pdf

तुम्ही सुद्धा या भरतीचा अर्ज करण्यास इच्छुक असाल तर हा लेख वाचा. यामध्ये तुम्हाला या भारतीसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

also read :  HAL Assistant Engineer Recruitment 2024| Opportunity for Mechanical & Electronics Engineer

NPCIL NAPS Recruitment Overview

OrganizationNuclear Power Corporation of India Limited (NPCIL)
PostNurse – A, Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant,
Category-II Stipendiary Trainee, X-Ray Technician (Technician-C)
Vacancies74
Application starts Date16 July 2024
Last Date5 August 2024
Age limit18 years to 30 years
Education QualificationAs per post
Form Fee₹ 150/- only
Official WebsiteNuclear Power Corporation of India Limited (NPCIL)

अधिकृत जाहिरात: (NPCIL NAPS Notification 2024)

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही npcil naps notification pdf डाउनलोड करून वाचू शकता.

NPCIL NAPS Recruitment 2024: Official Notification

npcil Recruitment 2024
npcil share price
npcil result
npcil salary
npcil login
npcil admit card
npcil recruitment notification pdf 2024
npcil naps notification pdf

अर्जाची लिंक: (NPCIL NAPS Recruitment 2024 Application link)

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुम्ही या भरती साठी अर्ज करू शकता.

NPCIL NAPS Recruitment 2024: Apply here…

npcil Recruitment 2024
npcil share price
npcil result
npcil salary
npcil login
npcil admit card
npcil recruitment notification pdf 2024
npcil naps notification pdf

join Telegram Group
join WhatsApp Group

महत्वाचे दिनांक: (Important Dates for NPCIL NAPS Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

घटनादिनांक
अर्ज करण्यास सुरुवात 16 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख5 ऑगस्ट 2024
अर्ज शुल्क भरण्याची तारीख16 जुलै 2024 – 5 ऑगस्ट 2024

NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “NPCIL NAPS“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.

also read :  Join Indian Navy Recruitment 2024| SSC Executive IT Recruitment| Apply Today !

Application Fees for NPCIL NAPS Recruitment 2024:

  • नरोरा अणुऊर्जा केंद्रातील भरतीचा अर्ज करण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे अर्ज शुल्क भरायचे आहेत.
  • या भारती अंतर्गत विविध पदांसाठी UR, OBC, आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • तर SC, ST, PWD, Ex. Service Men (ESM) आणि सर्व महिला इच्छुकांना कोणतेही शुल्क भरण्यापासून सूट आहे.
Post NameFee
Category-I Stipendiary Trainee/ (ST/ SA) –Diploma
Holders in Engineering/ Science Graduates and Nurse – A
₹ 150
X-Ray Technician (Technician-C) /Category -II Stipendiary Trainee / (ST/ TN)₹ 100
* अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

हे सुद्धा वाचा …

  • ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
  • FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
  • भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
  • Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
also read :  NLC Industrial Trainee Recruitment 2024| Opportunity for Diploma & ITI| Submit Application Now

Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?

एकूण रिक्त पदे: (NPCIL NAPS Recruitment 2024 Total Vacancies)

NPCIL NAPS Recruitment 2024 ही भरती 74 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

POST wise Vacancies

Post NameVacancies
Nurse – A1
Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) –
Diploma Holders in Engineering / Science Graduates
12
Category-II Stipendiary Trainee / (ST/TN)60
X-Ray Technician (Technician-C)1
Total74

Discipline Wise Vacancy Distribution

DisciplinePost NameVacancies
Nurse – ANurse1
Category-I Mechanical Engineering
Electrical Engineering
Electronic Engineering
B. Sc. Physics
5
3
1
3
Category-II Fitter
Electrician
Instrumentation
Operator
10
8
13
29
X-Ray Technician (Technician-C)X-Ray Technician1
Total74

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NPCIL NAPS Recruitment 2024)

या भरतीसाठी पदाप्रमाणे आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

Post NameEducation Qualification
Nurse – AXII Standard and Diploma in Nursing & Mid-wifery (3 years course)
OR
B.Sc. (Nursing)
OR
Nursing Certificate with 3 years’ experience in Hospital
OR
Nursing Assistant Class III & above from the Armed forces
Category-I
Diploma Holders in Engineering
Diploma with not less than 60% marks in Mechanical/ Electrical/ Electronic Engineering
OR
2 years Diploma through Lateral entry to 2nd year after HSC approved by AICTE with not less than 60% marks in Mechanical/ Electrical/ Electronic Engineering
Category-I
Science Graduates
B.Sc. with a minimum of 60% marks. B.Sc. shall be with Physics as principal and Chemistry / Mathematics / Statistics / Electronics & Computer Science as subsidiary
Category-II Stipendiary TraineeSSC (10th) with minimum 50% marks in science subject(s) and Mathematics individually and 2 years ITI certificate in relevant trade (Fitter/Electrician/Instrumentation)

One year apprenticeship training after completion of 1 year ITI Course shall be considered as One year experience.
Category-II Stipendiary Trainee, OperatorHSC (10+2) or ISC in Science stream (with Physics, Chemistry and Mathematics subjects) with minimum 50% marks in aggregate.
X-Ray TechnicianHSC (10+2) with minimum 60% marks in science + 1-year Medical Radiography/ X-Ray Technique Trade Certificate with minimum 02 years post qualification work experience in Medical Radiography/ X-Ray.
npcil result
join Telegram Group
join WhatsApp Group

निवड प्रक्रिया: (Selection Process for NPCIL NAPS Recruitment 2024)

  • या भरतीची निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये होणार आहे.
  • ज्यामध्ये Category-I च्या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि त्यानंतर कागदपत्रे तपासणी होणार आहे.
  • त्याचप्रमाणे Nurse, Category II, X-Ray Technician या पदांसाठी 2 ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर कौशल्य चाचणी होणार आहे.

परीक्षेचा नमुना: (NPCIL NAPS exam pattern 2024)

For Category-I – Diploma, Science Graduates:

  • Category-I – Diploma, Science Graduates या पदासाठी 100 गुंणाची ऑनलाईन बहुपर्यायी प्रकारची परीक्षा होईल त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची मुलाखत होईल.
  • या परीक्षेत 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकी 2 गुण अशा 100 गुणांसाठी ही परीक्षा होईल.
  • ऑनलाईन परीक्षेसाठी 1.5 तासांचा वेळ मिळेल.
  • या परीक्षेत .50 गुण एवढे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

For Nurse, Category II, X-Ray Technician:

  • इतर पदांसाठी म्हणजेच Nurse, Category II, X-Ray Technician या पदांसाठी दोन ऑनलाईन परीक्षा होणार आहेत.
  • पहिल्या परीक्षेत 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकी 3 गुण, प्रमाणे 150 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
  • या परीक्षेसाठी 1 तास वेळ मिळणार आहे.
  • या परीक्षेत 1 गुण एवढे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
  • या परीक्षेत पात्र उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेला बसता येईल.
  • दुसरी परीक्षा ही ऍडव्हान्स स्वरूपाची असणार आहे ज्यामध्ये 2 तासांचा कालावधी मिळणार आहे.
  • या परीक्षेमध्ये सुद्धा 50 प्रश्न असणार आहेत, प्रत्येक बरोबर प्रश्नाला 3 गुण याप्रमाणे 150 गुणांची ही परीक्षा असणार आहे.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 निगेटिव्ह गुण असणार आहे.
  • तिसरी परीक्षा ही कौशल्य चाचणी (Skill Test) असणार आहे.

npcil admit card त्याचप्रमाणे npcil exam date या संबंधित माहिती अधिकृत वेबसाईट वर जाहीर केली जाईल.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादेच्या अटी खाली दिल्या आहेत.

Post NameAge Limit
Nurse – A18 – 30 years
Category-I Stipendiary Trainee/ Scientific
Assistant (ST/SA) – Diploma Holders in Engineering / Science Graduates)
18 – 25 years
Category-II Stipendiary Trainee (ST/TN), Operator18 – 24 years
X-Ray Technician18 – 25 years
npcil share price

वेतन: (NPCIL Salary)

महागाई भत्ता आणि वेतन मिळून खाली दिल्याप्रमाणे दरमहा वेतन मिळणार आहे.

  • Nurse – A या पदासाठी Rs.44,900/- + Rs.22,450/- = Rs.67,350/-
  • Category-I मधील पदांसाठी Rs.35,400/- + Rs.17,700/- = Rs.53,100/-
  • Category-II साठी Rs.21,700/- + Rs.10,850/- = Rs.32,550/-
  • X-Ray Technician पदासाठी Rs.25,500/- + Rs.12,750/- = Rs.38,250/-


Post Views: 137
  • Related Posts
Nissan Magnite Black Edition

₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज

FYJC Admission 2025

FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!

ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?

भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?

शेतकऱ्यांची कर्जमाफी

शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य

  • Breaking
Nissan Magnite Black Edition

₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज

FYJC Admission 2025

FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!

ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?

भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?

शेतकऱ्यांची कर्जमाफी

शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य

Vivo V60 5G

Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!

Mahavitaran News

Mahavitaran News: थकबाकीदारांसाठी धोक्याची घंटा, वसुली मोहिमेला गती!

नमस्कार मित्रांनो, वेग वार्ता वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. येथे तुम्हाला सरकारी नोकरी, खासगी नोकरी त्याचप्रमाणे सरकारी योजना यांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा आणि ही सर्व माहिती WhatsApp वरती मिळवा. तेही अगदी मोफत !!!

Quick Links

  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Term and Conditions
  • Contact
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Term and Conditions
  • Contact
Whatsapp

Join Our WhatsApp Community

In order to get latest updates, join us on WhatsApp. Here we provide daily updates.

Join Now!
Facebook Telegram Instagram

copyright © 2025 All Rights Reserved | Designed by Omkar

नमस्कार मित्रांनो, वेग वार्ता वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. येथे तुम्हाला सरकारी नोकरी, खासगी नोकरी त्याचप्रमाणे सरकारी योजना यांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा आणि ही सर्व माहिती WhatsApp वरती मिळवा. तेही अगदी मोफत !!!

Quick Links

  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Term and Conditions
  • Contact
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Term and Conditions
  • Contact
Whatsapp

Join Our WhatsApp Community

In order to get latest updates, join us on WhatsApp. Here we provide daily updates.

Join Now!
Facebook Telegram Instagram

copyright © 2025 All Rights Reserved | Designed by Omkar

नमस्कार मित्रांनो, vegvarta.com वर तुम्हाला सरकारी नोकरी, खासगी नोकरी त्याचप्रमाणे सरकारी योजना यांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. आपला ग्रुप जॉईन करा आणि ही सर्व माहिती WhatsApp वरती अगदी मोफत मिळवा!!!

Facebook Twitter Youtube