NMDC Recruitment 2024 NMDC apprentice recruitment 2024 NMDC Recruitment 2024 apply online NMDC Recruitment 2024 official notification NMDC full form NMDC Recruitment 2024 age limit

NMDC Recruitment 2024| 197 Vacancies Available | Direct Recruitment

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

NMDC Recruitment 2024:

NMDC Recruitment 2024 मार्फत जवळपास 197 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत विविध क्षेत्रातील ITI, Graduate, Diploma पास उमेदवारांसाठी अँप्रेन्टिस या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2024 आहे.

NMDC Recruitment 2024
NMDC apprentice recruitment 2024
NMDC Recruitment 2024 apply online
NMDC Recruitment 2024 official notification
NMDC full form
NMDC Recruitment 2024 age limit

या लेखामध्ये तुम्हला NMDC Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

NMDC म्हणजे काय?: (What is NMDC)

NMDC चा full form “National Mineral Development Corporation” असा आहे. NMDC ही एक सार्वजनिक क्षेत्रातील भारत सरकारची कंपनी आहे जी लोह, तांबे, रॉक फॉस्फेट, चुनखडी, डोलोमाईट, जिप्सम, बेंटोनाइट, मॅग्नेसाइट, डायमंड, कथील, टंगस्टन, ग्रेफाइट, कोळसा इत्यादींचे शोधकार्य करते. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून भारतातील लोहखनिजाचा एकमात्र सर्वात मोठा उत्पादक आहे.

NMDC Recruitment 2024
NMDC apprentice recruitment 2024
NMDC Recruitment 2024 apply online
NMDC Recruitment 2024 official notification
NMDC full form
NMDC Recruitment 2024 age limit

नोकरीचे ठिकाण: (Job Location)

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण Dantewada (Chhattisgarh) हे असणार आहे.

अधिकृत जाहिरात: (NMDC Recruitment Notification 2024)

NMDC ने 197 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

NMDC Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (NMDC NIN Recruitment 2024 Application link)

NMDC या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी NMDC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

NMDC Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for NMDC Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for NMDC Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  • For Trade Apprentice: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अँप्रेन्टिस पोर्टल ला रजिस्टर करणे अनिवार्य आहे.

Trade Apprentice: Official Website

NMDC Recruitment 2024
NMDC apprentice recruitment 2024
NMDC Recruitment 2024 apply online
NMDC Recruitment 2024 official notification
NMDC full form
NMDC Recruitment 2024 age limit
  • For Diploma or Graduate Apprentice: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून अँप्रेन्टिस पोर्टल ला रजिस्टर करणे अनिवार्य आहे.

Graduate or Diploma Apprentice: Official Website

NMDC Recruitment 2024
NMDC apprentice recruitment 2024
NMDC Recruitment 2024 apply online
NMDC Recruitment 2024 official notification
NMDC full form
NMDC Recruitment 2024 age limit
  • अँप्रेन्टिस पोर्टल वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचे प्रोफाईल पेज, रजिस्ट्रेशन चा पुरावा म्हणून मुलाखतीला सोबत आणायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेप्रमाणे मुलखातील हजर रहायचे आहे.
  • मुलाखतीला येताना सर्व कागदपत्रे त्याचप्रमाणे अँप्रेन्टिस प्रोफाईल सोबत घेऊन जायची आहे.

Application Fees for NMDC Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

एकूण रिक्त पदे: (NMDC Recruitment 2024 Total Vacancies)

NMDC Recruitment 2024 ही भरती 197 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for NMDC Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

  • या भरतीसाठी असणारी किमान वयोमर्यादा ही 16 वर्षे आहे.
  • या भरतीची वयोमर्यादा 14 जुन 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
  • या भरतीसाठी शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

निवड प्रक्रिया: (Selection Process for NMDC Recruitment 2024)

  • या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये कोणतीही परीक्षा घेतली जाणारा नाही.
  • उमेदवारांना थेट मुलाखतीच्या मार्फत निवडले जाईल.
  • त्यासाठी उमेदवारांना दिलेल्या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for NMDC Recruitment 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीसाठी फक्त प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

मुलाखतीची तारीख: (Interview Date)

सर्व पदांसाठी असणाऱ्या मुलाखतीच्या तारखा खाली तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत.

मुलाखतीचे ठिकाण: (Documents Required)

मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ खाली दिले आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. मुलखातील येताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Trade Certificate
  • Diploma Certificate
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार शासन नियमाप्रमाणे वेतन मिळणार आहे.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top