MAHAGENCO Recruitment 2024 अंतर्गत Officer आणि Asst. Officer या पदांसाठी 15 रिक्त जागांवर भरती होणार आहे. या भरतीचा अर्ज 15 जुलै 2024 पर्यंत भरायचा आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
MAHAGENCO Recruitment 2024:
MAHAGENCO Recruitment 2024 मार्फत 15 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत Officer आणि Asst. Officer या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

या लेखामध्ये तुम्हला MAHAGENCO Recruitment 2024 या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला या भरती संदर्भातील सर्व माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही या भरतीसाठी घरबसल्या अर्ज करू शकता.
MAHAGENCO म्हणजे काय?: (What is MAHAGENCO)
MAHAGENCO चा full form “Maharashtra State Power Generation Co. Ltd.” असा आहे. महानिर्मिती किंवा महाजेनको पूर्वी MSEB म्हणून ओळखले जाणारा हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख वीज निर्मिती प्रकल्प आहे आणि ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पूर्णतः मालकीची उपकंपनी आहे.
MAHAGENCO Recruitment Overview
Organization | MAHAGENCO |
---|---|
Post | Officer, Asst. Officer |
Vacancies | 15 |
Application starts Date | – |
Last Date | 15 July 2024 |
Age limit | 62 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 800/- only |
Official Website | MAHAGENCO |

नोकरीचे ठिकाण: (Job Location)
या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आणि नागपूर हे असणार आहे.
अधिकृत जाहिरात: (MAHAGENCO Recruitment Notification 2024)
MAHAGENCO ने 15 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात वाचू शकता.
MAHAGENCO Recruitment 2024: Official Notification
महत्वाचे दिनांक: (Important Dates for MAHAGENCO Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | – |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 जुलै 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for MAHAGENCO Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- या भरतीचा अर्ज तुमच्याकडे चालू ई-मेल आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.
- आता तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे,
MAHAGENCO Recruitment 2024: Application Form

- अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे.
- प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला तो अर्ज भरायचा आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर त्यावर पासपोर्ट साईझ फोटो चिकटवायचा आहे आणि अर्जावर तुमची सही करायची आहे.
- अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स काढायची आहे. आणि अर्जासोबत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
- तुम्हाला भरलेले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर 15 जुलै अगोदर पाठवायचे आहेत.
Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella
Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,
Mumbai – 400 019
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “MAHAGENCO” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for MAHAGENCO Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
- या भरतीसाठी तुम्हाला ₹ 800 इतके अर्जाचे शुल्क. आणि ₹ 144 GST भरावे लागणार आहे.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला एकूण ₹ 944 भरावे लागणार आहेत.
- तुम्हाला ही फी Demand Draft च्या माध्यमातून भरायची आहे. तसेच तो Demand Draft, “MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LIMITED” यांच्या नावे करायचा आहे.
- Demand Draft व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने फी भरल्यास ती ग्राह्य धरली जाणार नाही.
एकूण रिक्त पदे: (MAHAGENCO Recruitment 2024 Total Vacancies)
MAHAGENCO Recruitment 2024 ही भरती 15 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Code | Post Name | Vacancies |
---|---|---|
HR01 | Officer (Solar-Assets) | 02 (01 Pune, 01 Nagpur) |
HR02 | Asst. Officer (Solar-Assets) | 04 (02 Pune, 02 Nagpur) |
HR03 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | 04 (03 Pune, 01 Nagpur) |
HR04 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | |
HR05 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | 05 (03 Pune, 02 Nagpur) |
HR06 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | |
Total | 15 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for MAHAGENCO Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Code | Post Name | Qualification | Experience |
---|---|---|---|
HR01 | Officer (Solar-Assets) | Bachelor’s Degree of a recognized University. | Min. 10 Years’ experience in Revenue Department of Govt of Maharashtra. Should be retired from the post of Tahsildar to Dy. Collector level. |
HR02 | Asst. Officer (Solar-Assets) | Bachelor’s Degree of a recognized University. | Min. 10 Years’ experience in Revenue Department of Govt of Maharashtra. Should be retired from the post of Circle Inspector to Naib Tahsildar level. |
HR03 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | Engineering Degree of a recognized University. | Should be retired MSPGCL /MSEDCL /MSETCL Engineer. Must be retired from the post of Dy. Executive Engineer & above |
HR04 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | Engineering Degree of a recognized University. | Must possess experience of minimum 04 years on regular/ Contract basis in Govt / Semi Govt organizations as MEDA/ NTPC/ MSEDCL /MSETCL |
HR05 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | Civil Engineering Degree of a recognized University. | Should be retired MSPGCL /MSEDCL /MSETCL Engineer. Must be retired from the post of Dy. Executive Engineer & above. |
HR06 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | Civil Engineering Degree of a recognized University. | Must possess experience of minimum 04 years on regular/ Contract basis in Govt / Semi Govt organizations as MEDA/ NTPC/ MSEDCL /MSETCL etc. |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी असणारी कमाल वयोमर्यादा ही 62 वर्षे आहे. या भरतीची वयोमर्यादा आणि अनुभव 15 जुलै 2024 प्रमाणे गणला जाणार आहे.
निवड प्रक्रिया: (Selection Process for MAHAGENCO Recruitment 2024)
- या भरतीची तारीख निश्चित झाली नसून ऑगस्ट महिन्यात ही भरती घेतली जाऊ शकते.
- या भरतीची निवड प्रक्रिया ही उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
- उमेदवारांना दिलेल्या ठिकाणी मुलाखतीसाठी स्वखर्चाने जायचे आहे. प्रवासी भत्ता पुरवला जाणार नाही.
- वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरी लक्षात घेऊन निवड यादी बनवली जाईल आणि MAHAGENCO च्या अधिकृत वेबसाईट वर लावली जाईल.
- अर्जदारांची संख्या मोठी असल्यास, योग्य तो निकष लागू केला जाईल आणि त्याप्रमाणे यादी बनवली जाईल.
- MAHAGENCO मधील भरती काटेकोरपणे उमेदवारांच्या योग्यतेनुसार केली जाईल.
- निवड यादी निकाल जाहीर झाल्यानंतर 1 वर्षासाठी वैध असेल.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे महत्वाचे आहे.
- Aadhar Card
- Pan Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- Experience Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Post Code | Post Name | Salary |
---|---|---|
HR01 | Officer (Solar-Assets) | ₹ 60,000 |
HR02 | Asst. Officer (Solar-Assets) | ₹ 50,000 |
HR03 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | ₹ 50,000 |
HR04 | Asst. Officer (Solar Execution-E&M) | ₹ 50,000 |
HR05 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | ₹ 50,000 |
HR06 | Asst. Officer (Solar Execution-Civil) | ₹ 50,000 |
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for MAHAGENCO Recruitment 2024?
- The last date to apply for MAHAGENCO Recruitment is 15 July 2024.
Q2. What is the full form of MAHAGENCO?
- MAHAGENCO full form is Maharashtra State Power Generation Co. Ltd.
Q3. How many vacancies are there for MAHAGENCO Recruitment?
- Overall, there are 15 vacancies available for MAHAGENCO Recruitment 2024.
Q4. What is the salary for MAHAGENCO Recruitment 2024?
- The salary for MAHAGENCO Recruitment 2024 is dependent on post, the salary range is ₹ 50,000 to ₹ 60,000
Q5. What is the selection process for MAHAGENCO Recruitment 2024?
- The selection for MAHAGENCO Recruitment will be done through personal interview