UPSC Recruitment Government job latest UPSC Recruitment Government job in June UPSC Recruitment Vacancies UPSC Recruitment Salary

UPSC Recruitment| 312 Vacancies Available | Check Age, Qualification, Posts| Apply Online Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

UPSC Recruitment:

UPSC Recruitment 2024 मार्फत 312 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

UPSC Recruitment
Government job
latest UPSC Recruitment 
Government job in June 
UPSC Recruitment Vacancies 
UPSC Recruitment Salary

या लेखामध्ये तुम्हला UPSC Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

अधिकृत जाहिरात: (UPSC Recruitment Notification 2024)

केंद्रीय लोकसेवा आयोग ने 312 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

UPSC Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (UPSC Recruitment 2024 Application link)

केंद्रीय लोकसेवा आयोग या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी UPSC ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for UPSC Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for UPSC Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2024: Apply here…

UPSC Recruitment
Government job
latest UPSC Recruitment 
Government job in June 
UPSC Recruitment Vacancies 
UPSC Recruitment Salary
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
UPSC Recruitment
Government job
latest UPSC Recruitment 
Government job in June 
UPSC Recruitment Vacancies 
UPSC Recruitment Salary
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for UPSC Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

एकूण रिक्त पदे: (UPSC Recruitment 2024 Total Vacancies)

UPSC Recruitment 2024 ही भरती 312 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

* For detailed vacancies information please refer the official notification.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for UPSC Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

#Candidate please go through the official notification for more understanding about education and experience

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे. (काही पदे वगळता)

निवड प्रक्रिया: (Selection Process for UPSC Recruitment 2024)

  • या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • मुलाखतीव्यतिरिक्त कोणतीही चाचणी घेण्याचे अधिकार आयोगाजवळ आहेत.
  • उमेदवारांनी केलेल्या अर्जामधून मुलाखतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांना बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांना आपली मूळ कागदपत्रे तसेच त्यांची झेरॉक्स प्रत बरोबर ठेवायची आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for UPSC 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडेल.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार वेतन मिळणार आहे. वेतन संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.


Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top