AAI Consultant Recruitment 2024| Great Opportunity for Graduates

AAI Consultant Recruitment 2024 AAI Consultant Vacancies airport job for graduates AAI Consultant recruitment 2024 last date AAI Consultant recruitment 2024 notification AAI Consultant recruitment salary AAI Consultant recruitment 2024 apply online
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

AAI Consultant Recruitment 2024:

AAI Consultant Recruitment 2024 मार्फत 3 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे 24 मे 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत कंन्सल्टंट या पदासाठी असणाऱ्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2024 आहे.

AAI Consultant Recruitment 2024
AAI Consultant Vacancies
airport job for graduates
AAI Consultant recruitment 2024 last date
AAI Consultant recruitment 2024 notification
AAI Consultant recruitment salary
AAI Consultant recruitment 2024 apply online

या लेखामध्ये तुम्हला AAI Consultant Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.

also read :  IFSCA Recruitment 2024| Assistant Manager Grade A Recruitment| Apply Now

AAI म्हणजे काय?: (What is AAI)

AAI चा full form “Airports Authority of India” असा आहे. “भारतीय विमानतळ प्राधिकरण” ही भारत सरकारची एक संस्था आहे जी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. AAI भारतात नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करणे, अपग्रेड करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी जबाबदार आहे. यामध्ये विमानतळ व्यवस्थापित करणे, हवाई वाहतूक सेवा आणि दळणवळण प्रणाली समाविष्ट आहे. ही संस्था भारतीय हवाई क्षेत्रात आणि विमानतळांवरील हवाई वाहतूक ऑपरेशन्सची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते.

अधिकृत जाहिरात: (AAI Consultant Recruitment Notification 2024)

Airports Authority of India ने 3 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

AAI Consultant Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (AAI Consultant Recruitment 2024 Application link)

Airports Authority of India च्या या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला AAI ला अधिकृत ई-मेल वरती अर्ज पाठवायचा आहे. AAI च्या अधिकृत ई-मेल ची लिंक खाली दिली आहे.

महत्वाचे दिनांक: (Important Dates for AAI Consultant Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

also read :  UPSC Recruitment| 312 Vacancies Available | Check Age, Qualification, Posts| Apply Online Now

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for AAI Consultant Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला AAI च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

AAI Consultant Recruitment 2024: Official Website

AAI Consultant Recruitment 2024
AAI Consultant Vacancies
airport job for graduates
AAI Consultant recruitment 2024 last date
AAI Consultant recruitment 2024 notification
AAI Consultant recruitment salary
AAI Consultant recruitment 2024 apply online
  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला “ENGAGEMENT OF CONSULTANTS IN AAI IN CSR” ची जाहिरात दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.
AAI Consultant Recruitment 2024
AAI Consultant Vacancies
airport job for graduates
AAI Consultant recruitment 2024 last date
AAI Consultant recruitment 2024 notification
AAI Consultant recruitment salary
AAI Consultant recruitment 2024 apply online
  • या जाहिरातीसोबतच भरतीसाठी चा अर्ज जोडलेला आहे. तुम्हाला तो डाउनलोड करायचा आहे.
  • अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे.
  • आता विचारलेली सर्व माहिती या अर्जामध्ये भरायची आहे. तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
  • आता तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे स्कॅन करायची आहेत. स्कॅन केल्यानंतर pdf स्वरूपात save करायची आहेत.
  • हे सर्व झाले कि सर्व कागदपत्रे आणि स्कॅन केलेला अर्ज ई-मेल द्वारे AAI ला पाठवायचा आहे. AAI चा अधिकृत ई-मेल खाली दिला आहे.
also read :  NMDC Recruitment 2024| 197 Vacancies Available | Direct Recruitment

Application Fees for AAI Consultant Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

एकूण रिक्त पदे: (AAI Consultant Recruitment 2024 Total Vacancies)

AAI च्या भरती मार्फत 3 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for AAI Consultant Recruitment 2024)

या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.

वयोमर्यादा : (Age limit)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for AAI Consultant Recruitment 2024)

या भरतीसाठी उमेदवारांची निवड कोणत्या प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे ते अधिकृत जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेले नाही. जे उमेदवार अर्ज करतील त्यांना निवड प्रक्रियेबाबत कळवण्यात येईल. निवड प्रक्रिया ही उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत आणि कागदपत्रे तपासणी अशा दोन टप्प्यात होऊ शकते.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for AAI Consultant 2024)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्याचे निकष अधिकृत जाहिरातीमध्ये दिले गेले नाहीत.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate
  • Caste Certificate
  • Passport size photo

वेतन: (Salary)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.