Exclusive Opportunity in BMC License Inspector Recruitment 2024| Notification out for 118 posts

BMC License Inspector Recruitment 2024 BMC Recruitment 2024 BMC भरती 2024 bmc recruitment License Inspector Recruitment
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

BMC License Inspector Recruitment 2024:

BMC License Inspector Recruitment 2024 अंतर्गत तब्बल 118 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे अशी अधिकृत जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत License Inspector म्हणजेच अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

BMC License Inspector Recruitment 2024 BMC Recruitment 2024
BMC भरती 2024
bmc recruitment
License Inspector Recruitment

या लेखामध्ये तुम्हला BMC License Inspector Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती वाचायला मिळेल. ज्यामध्ये एकूण जागा, वयोमर्यादा, परीक्षा नमुना, वेतन, अर्ज कसा करायचा? ही सर्व माहिती वाचायला मिळेल.

also read :  LIC HFL Junior Assistant Bharti 2024| 200 Vacancies Available| Notification Out, Apply Now

अधिकृत जाहिरात: (BMC License Inspector Recruitment Notification 2024)

“बृहन्मुंबई महानगरपालिका” ने 118 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

BMC License Inspector Recruitment 2024: Official Notification

BMC License Inspector Recruitment 2024
BMC Recruitment 2024
BMC भरती 2024
bmc recruitment
License Inspector Recruitment

अर्जाची लिंक: (BMC License Inspector Recruitment 2024 Application link)

बृहन्मुंबई महानगरपालिका च्या अनुज्ञापन निरीक्षक/ License Inspector या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी IBPS ची अधिकृत लिंक खाली दिली आहे. ही भरती IBPS मार्फत होणार आहे.

BMC License Inspector Recruitment 2024: Apply here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates for BMC License Inspector Recruitment 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for BMC License Inspector Recruitment 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
    • Step 1: One Time Registration
    • Step 2: Application for Post
also read :  SBI PO Admit Card download 2025| पूर्व परीक्षेसाठी हॉलटिकिट आता डाउनलोड करा!
Step 1: One Time registration
  • सर्वप्रथम तुम्हाला IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

BMC License Inspector Recruitment 2024: Apply here…

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर Click here for New Registration वर क्लिक करायचे आहे.
BMC License Inspector Recruitment 2024
BMC Recruitment 2024
BMC भरती 2024
bmc recruitment
License Inspector Recruitment
  • आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
  • अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
  • आता पुन्हा तुम्हाला IBPS च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
  • माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
  • फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.

Application Fees for BMC License Inspector Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹ 1000/-
  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹ 900/-
also read :  Army Dental Corps Recruitment 2024| 30 Vacancies Available, Complete Guide

एकूण रिक्त पदे: (BMC License Inspector Recruitment 2024 Total Vacancies)

BMC License Inspector Recruitment 2024 ही भरती 118 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for BMC License Inspector Recruitment 2024)

  • जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे कोणत्याही क्षेत्रातील पदवी असणे गरजेचे आहे.
  • ही पदवी शासनाकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कढून मिळालेली असावी.

वयोमर्यादा : (Age limit for BMC Recruitment 2024)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे. या भरतीसाठी किमान वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे.

  • खुला प्रवर्ग (Open Category): 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): 43 वर्षे

निवड प्रक्रिया: (Selection Process for BMC Recruitment 2024)

या भरतीची निवड प्रक्रिया खाली दिल्या प्रमाणे असणार आहे.

  • या भरतीची निवड महानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधून अंतर्गत निवड जाणार आहे.
  • या भरतीसाठी बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
  • या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लिपिक आणि त्यांच्या इतर संवर्गातील पदाधिकाऱ्यांची परीक्षेतील गुण आणि आरक्षण विचारात घेऊन निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत किमान 45% गुण मिळवणे बंधनकारक आहे.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for License Inspector)

खालील तक्त्यामध्ये अनुज्ञापन निरीक्षक च्या परीक्षेसंदर्भात सर्व माहिती दिली आहे. या भरती ची परीक्षा IBPS मार्फत होणार आहे.

लागणारी कागदपत्रे: (Documents Required)

या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.

  • Aadhar Card
  • 10th Marksheet
  • 12th Marksheet
  • Degree Certificate
  • Experience Certificate (In BMC)
  • Passport size photo

वेतन: (Salary for License Inspector)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.