Exciting Opportunity in Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024| मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024 मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti MRVC Bharti 2024
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024:

“मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड” ने एका नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही भरती General Manager (General Administration and Security) या पदासाठी होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 मे 2024 आहे.

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024 मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti MRVC Bharti 2024

या भारतीअंतर्गत General Manager या पदासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या लेखामध्ये तुम्हला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड या भरतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज सहजपणे करू शकता.

also read :  RRB Technician Bharti 2025| 6238 Vacancies Announced Check Details, Eligibility, and How to Apply

MRVC म्हणजे काय? (What is MRVC?)

MRVC म्हणजे Mumbai Railway Vikas Corporation Ltd, ही रेल्वे मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) अंतर्गत उपनगरीय रेल्वे वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील वाहतूक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी MRVC जबाबदार आहे.

अधिकृत जाहिरात: (Mumbai Railway Vikas Corporation Ltd Notification 2024)

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत General Manager या पदासाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.

Mumbai Railway Vikas Corporation Ltd: Official Notification

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti
MRVC Bharti 2024

अर्जाची लिंक: (Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti Application link)

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी MRVC च्या अधिकृत ई-मेल ची लिंक खाली दिली आहे, या ई-मेल वर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत.

also read :  NPCIL Executive Recruitment 2024|NPCIL भरती 2024

महत्वाचे दिनांक: (Important Dates for MRVC Bharti 2024)

तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.

अर्ज कसा करायचा?: (How to Apply for MRVC Bharti 2024)

जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.

  • सर्वप्रथम तुम्हाला MRVC च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे.

Mumbai Railway Vikas Corporation Ltd: Official Website

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti
MRVC Bharti 2024
  • अर्ज डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे.
  • आता हा संपूर्ण अर्ज भरायचा आहे. आणि फोटो लावायचा आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करायची आहेत. त्याचप्रमाणे भरलेला अर्ज सुद्धा स्कॅन करायचा आहे.
  • अर्ज आणि कागदपत्रे स्कॅन करून झाल्यावर Manager (HR), Mumbai Railway Vikas Corporation Limited ला खाली दिलेल्या ई-मेल वरती या अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिकृत ई-मेल खाली दिला आहे.

Application Fees for MRVC Recruitment 2024:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या अर्ज शुल्काबद्दल (Application Fee) कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

also read :  Naval Dockyard Recruitment 2024| 301 Vacancies, Apply Online, Apprentice Posts

एकूण रिक्त पदे: (MRVC Recruitment 2024 Total Vacancies)

Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024 या भरती अंतर्गत 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भारतीअंतर्गत मुंबई विभागासाठी “General Manager (General Administration and Security)” हे पद भरण्यात येणार आहे.

पात्रता : (Eligibility Criteria for Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti)

MRVC भरती 2024 च्या जाहिरातीप्रमाणे उमेदवारांना खाली दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.

  • या भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मुंबई उपनगरातील कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा ज्यामध्ये राज्य आणि केंद्रीय संस्थांशी समन्वय साधणे, प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षा यांचा समावेश असणार आहे.
  • उमेदवारांना सामान्य प्रशासनात काम करण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा : (Age limit for Mumbai Railway Vikas Corporation Ltd Bharti 2024)

या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.

  • कमाल वयोमर्यादा 55 वर्षे असणार आहे.
  • वयोमर्यादा 25 मे 2024 पर्यंत गणली जाणार आहे.

निवड प्रक्रिया: (Selection Process for MRVC Recruitment 2024)

या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. इतर कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for MRVC)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

वेतन: (Salary for MRVC)

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना parent pay plus deputation (Duty) Allowance असे वेतन मिळणार आहे.