Table of Contents
ToggleIndian Army TGC Recruitment 2024:
भारतीय स्थल सेना म्हणजेच “Indian Army” ने एका नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही भरती TGC म्हणजेच Technical Graduate Course साठी होणार आहे, ज्यामध्ये Civil, Computer, Electrical, Electronics, Mechanical, Misc Engineering Streams या सर्व विभागातील इंजिनीर साठी होणार आहे.

ही भरती पर्मनंट स्वरूपाची असणार आहे. या भारतीद्वारे 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुमच्याकडे सुद्धा वरती नमुद केल्यापैकी कोणतीही पदवी असेल तर हा लेख तुम्ही जरूर वाचा. या लेखामध्ये तुम्हला TGC भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
Indian Army TGC Recruitment Overview
Organization | INDIAN ARMY |
---|---|
Post | Technical Graduate Course |
Vacancies | 30 |
Application starts Date | 10 April 2024 |
Last Date | 09 May 2024 |
Age limit | 20 to 27 years |
Education Qualification | Engineering |
Form Fee | ₹ 250/- only |
Official Website | Indian Army |
अधिकृत जाहिरात: (Indian Army TGC Notification 2024)
Indian Army ने 30 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
Indian Army TGC Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (Indian Army TGC Recruitment 2024 Application link)
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी Indian Army ची अधिकृत लिंक खाली दिली आहे.
Indian Army TGC Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for Indian Army TGC Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 10 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 मे 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for TGC Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला Indian Army च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
Indian Army TGC Recruitment 2024: Apply here…

- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर ‘Officer Entry Apply/Login’ वर क्लिक करायचे आहे.
- आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.

- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला Indian Army च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ‘Apply Online’ वर क्लिक करायची आहे. आता Officers Selection ‘Eligibility’ हे पेज ओपन होईल.
- त्यानंतर Technical Graduate Course साठी Apply करायचे आहे.
- आता अर्ज ओपन झाल्यानंतर विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही याअगोदर SSB ची मुलाखत दिली असेल तर त्याची माहिती भरायची आहे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
- माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
- फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “भारतीय सेनेच्या” अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for TGC Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
- Gen/ OBC: ₹ 250/-
- SC/ ST: ₹ 100/-
एकूण रिक्त पदे: (TGC Recruitment 2024 Total Vacancies)
Indian Army Technical Graduate Course Recruitment 2024 ही भरती 30 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
Engineering Branch | Vacancies |
---|---|
Civil | 7 |
Computer Science | 7 |
Electrical | 3 |
Electronics | 4 |
Mechanical | 7 |
Misc Engineering Streams | 2 |
Total | 30 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for TGC Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खाली दिल्यापैकी किंवा त्या क्षेत्राशी संबंधित पदवी असणे आवश्यक आहे. (संबंधित पदवी पाहण्यासाठी भारतीय सेनेची अधिकृत जाहिरात वाचा)
- Civil Engineering
- Computer Science Engineering
- Electrical Engineering
- Electronics Engineering
- Mechanical Engineering
- Misc Engineering Streams
- उमेदवाराची पदवी पूर्ण झालेली असावी. जर उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षात असेल, तर पदवीचे सर्व मार्कशीट 1 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावेत.
- अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या उमेदवारांनी, Indian Military Academy (IMA) येथे प्रशिक्षण सुरु झाल्याच्या तारखेपासून 12 आठवड्याच्या आत अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
- असे उमेदवार ज्यांची पदवी पूर्ण झाली आहे किंवा जे अंतिम वर्षात शिकत आहेत फक्त त्यांनाच SSB (Service Selection Board) ची मुलाखत देता येईल.
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली दिली आहे.
- किमान वयोमर्यादा 20 वर्षे आहे. तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे असणार आहे.
- वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 पर्यंत गणली जाणार आहे.
- ज्यांचा जन्म 02 January 1998 ते 01 January 2005 दरम्यान झाला आहे अशा उमेदवारांना हा अर्ज करता येईल.
निवड प्रक्रिया: (Selection Process for TGC Recruitment 2024)
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. ज्यामध्ये आलेल्या अर्जातून उमेदवार निवडणे, प्रत्यक्ष मुलाखत, वैद्यकीय चाचणी यांचा समावेश असणार आहे.
- Shortlisting Candidates:
- उमेदवारांना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांवरून काही उमेदवार निवडले जातील ज्यांची मुलाखत होईल.
- Interview:
- निवड झालेल्या उमेदवारांची SSB कडून मुलाखत होईल.
- Medical Examination:
- ज्या उमेदवारांनी SSB मुलाखत यशस्वीरीत्या पार केली आहे त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावण्यात येईल.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate with all semester marksheets
- For final year students:
- Certificate from the Principal or the Head of Institution stating that candidate is studying in their college and will complete the degree and produce the final result on 1 Jan 2025.
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
- प्रशिक्षण काळात मिळणारे वेतन:
- उमेदवारांचे प्रशिक्षण चालू असताना त्यांना दरमहा ₹56,100/- इतके वेतन दिले जाईल.
- प्रशिक्षण काळ संपल्यानंतर मिळणारे वेतन:
- प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर उमेदवारांना दरमहा ₹ 56,100/- ते ₹ 2,50,000 पर्यंत चे वेतन असणार आहे.(याव्यतिरिक्त इतर भत्ते असणार आहेत)
- प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for Indian Army TGC Recruitment 2024?
- The last date to apply for TGC post is 9 May 2024.
Q2. What is the full form of TGC?
- TGC full form is Technical Graduate Course.
Q3. How many vacancies are there for Indian Army TGC 2024 Recruitment?
- Overall, there are 30 vacancies available for TGC recruitment 2024.
Q4. What is the Education qualification required for TGC Recruitment 2024?
- The Engineering Degree in following branch or equivalent branch is required.
- Civil Engineering
- Computer Science Engineering
- Electrical Engineering
- Electronics Engineering
- Mechanical Engineering
- Misc Engineering Streams