Table of Contents
ToggleICMR Recruitment 2024:
ICMR Recruitment 2024 अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक (Project Research Scientist) आणि प्रकल्प तांत्रिक सहाय्य (Project Technical Support) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

ही भरती ICMR चे मुख्यालय दिल्ली साठी होत आहे. जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखामध्ये या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे ज्यामध्ये पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा त्याचप्रमाणे भरतीचा अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.
ICMR म्हणजे काय?: (ICMR full form)
ICMR चा full form, Indian Council of Medical Research असा आहे. “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद” ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आहे. ही संस्था बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती, समन्वय आणि प्रोत्साहन करणारी भारतातील सर्वोच्च संस्था आहे.
Organization | Indian Council of Medical Research (ICMR) |
---|---|
Post | Project Research Scientist (Medical) & Project Technical Support |
Vacancies | 2 |
Application starts Date | – |
Last Date | 04 May 2024 |
Age limit | As per post |
Education Qualification | As per post |
Form Fee | No Fee |
Official Website | ICMR |
अधिकृत जाहिरात: (ICMR Recruitment 2024 Notification)
या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
ICMR Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (ICMR Recruitment 2024 Application link)
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी चा अर्ज भरून, लागणाऱ्या कागदपत्रांसहित तो अर्ज “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद” च्या अधिकृत ई-मेल आयडी वरती पाठवायचा आहे. अधीकृत ई-मेल आयडी खाली दिला आहे.
ICMR Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for Project Research Scientist and Technical Support Recruitment)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | चालू आहेत |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 मे 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for ICMR Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद”च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.
ICMR Recruitment 2024: Form Download

- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला Application Form वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर अर्ज उघडेल, तुम्हाला हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंट काढायची आहे.

- अर्जामध्ये विचारलेली माहिती भरायची आहे. फोटो चिकटवायचा आहे.
- लागणारी सर्व कागदपत्रे आणि भरलेला अर्ज स्कॅन करायचा आहे.
- हे सर्व झाल्यानंतर खाली दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीवरती स्कॅन केलेली सर्व कागदपत्रे आणि अर्ज पाठवायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for Project Research Scientist and Technical Support Recruitment:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी फी संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या भरतीच्या फी संदर्भात अधिकृत जाहिरातीमध्ये पक्की माहिती नसल्यामुळे परीक्षा फी नसावी.
एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)
ही भरती दोन पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
Post Name | Vacancies |
---|---|
Project Research Scientist- III (Medical) | 1 |
Project Technical Support- III | 1 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for ICMR Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. लागणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
Post | Education |
---|---|
Project Research Scientist- III (Medical) | MBBS/ BVsc/ BDS+ Post Graduate degree, including the integrated PG degree with 3 years of experience or MPH/PHD |
Project Technical Support- III | Graduate in B. Sc./ B. com + 3-year experience or PG in relevant field. For Engineering IT/ CS degree with first class + 3 years’ experience |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीची पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे.
- Project Research Scientist- III (Medical):
- कमाल वयोमर्यादा – 45 वर्षे
- Project Technical Support- III:
- कमाल वयोमर्यादा – 35 वर्षे
- वयोमर्यादा 4 मे 2024 प्रमाणे गणली जाईल.
Category wise Age Relaxation
जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर ICMR च्या मार्गदर्शक तत्वां अनुसार या भरतीसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया: (Selection Process)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
- सर्वप्रथम प्राप्त झालेल्या अर्जातून योग्य उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.
- मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखत झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
- Project Research Scientist- III (Medical):
- ₹ 93,000/- per month
- Project Technical Support- III:
- ₹ 28,000/- per month