Table of Contents
ToggleAAI Recruitment 2024:
AAI मार्फत एका नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या अधिरूत वेबसाईट वरून ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे. AAI कडून तब्बल 490 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. ही भरती तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांसाठी असणार आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक विभागांतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

या भरती अंतर्गत आर्किटेक्चर, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात कनिष्ठ कार्यकारी (Junior Assistant) या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या लेखामध्ये, या भारतीसंदर्भातील सर्व माहिती तुम्हाला सविस्तररित्या वाचायला मिळेल.
AAI म्हणजे काय?:
AAI: Airports Authority of India म्हणजेच “भारतीय विमानतळ प्राधिकरण” ही संपूर्ण भारतातील विमानतळ व्यवस्थापित करण्यासाठी जबाबदार असलेली सरकारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकार च्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या (Ministery of Civil Aviation) अंतर्गत कार्यरत आहे. भारतात नागरी विमान वाहतूकीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे, अपग्रेड करणे, देखरेख करणे आणि व्यवस्थापन करणे यासाठी ही संस्था जबाबदार आहे.
Organization | Airport Authority of India |
---|---|
Post | Junior Executives |
Vacancies | 490 |
Application starts Date | 2 April 2024 |
Last Date | 1 May 2024 |
Age limit | Maximum 27 years |
Education Qualification | Graduation |
Application Fee | ₹ 300/- |
Official Website | Airports Authority of India |
अधिकृत जाहिरात: (AAI Recruitment 2024 through GATE Official Notification)
“भारतीय विमानतळ प्राधिकरण” ची अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. तेथे तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहता येईल.
AAI Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (Application link for AAI Recruitment 2024 through GATE)
जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्जाची लिंक खाली दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
AAI Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (AAI Recruitment 2024 through GATE Important Dates)
या भरतीसाठी महत्वाच्या तारीख खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 2 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 मे 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for AAI Recruitment 2024)
या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते खाली step by step दिले आहे. खालील steps वाचून तुम्ही हा अर्ज स्वतः भरू शकता.
Step 1: One Time Registration
- पहिल्यांदा खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे.
AAI Recruitment 2024: Apply here…

- अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला Register नावाची टॅब दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे.

- आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव (असल्यास भरणे), ही सर्व माहिती भरायची आहे.
- ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईझ फोटो, सही, आणि self-declaration चा फोटो अपलोड करायचा आहे.
- आणि अर्ज सबमिट करायचा आहे. आता तुमच्या ई-मेल वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येईल.
Step 2: Apply for Post
- आता तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहेत ते निवडायचे आहे. आणि विचारलेली माहिती भरायची आहे.
- त्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- सर्व माहित भरून झाल्यानंतर एकदा preview चा वापर करून तपासून घ्याची आहे.
- माहिती तपासून झाली कि परीक्षा शुल्क भरायचे आहे.
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही इंटरनेट बँकिंग, UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करू शकता.
- आता अर्ज सबमिट करायचा आहे. आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे.
Application Fees for AAI Recruitment 2024 through GATE:
या पदासाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरायचा आहे.
- UR / OBC: ₹ 300/-
- SC/ ST/ EWS/ PWD/ Ex-SM/ Apprentice candidates: No Fee
लागणारी कागदपत्रे: (Documents Required for AAI Recruitment 2024 through GATE)
या भरतीसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- पदवी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (कामाचा अनुभव असल्यास)
एकूण रिक्त पदे: (AAI Recruitment 2024 Vacancy)
AAI Recruitment 2024 through GATE या भरती अंतर्गत एकूण 490 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
[table id=41 /]
हे सुद्धा वाचा ….
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for AAI Recruitment 2024)
या भरतीसाठी लागणारी शैक्षणीक पात्रता खाली दिली आहे.
Post Name | Education Qualification | Eligible GATE 2024 test Paper |
---|---|---|
Junior Executive (Architecture) | Bachelor’s degree in architecture and registered with the Council of Architecture | Architecture and Planning GATE paper code‐ AR |
Junior Executive (Engineering‐ Civil) | Bachelor’s degree in engineering/ technology in Civil | Civil Engineering GATE paper code‐ CE |
Junior Executive (Engineering‐ Electrical) | Bachelor’s degree in engineering/ technology in Electrical | Electrical Engineering GATE paper code‐ EE |
Junior Executive (Electronics) | Bachelor’s degree in engineering/ technology in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics | Electronics and Communication Engineering GATE paper code‐ EC |
Junior Executive (Information Technology) | Bachelor’s degree in engineering/ Technical in Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics OR master’s in computer application (MCA). | Computer Science and Information Technology GATE paper code‐ CS |
वयोमर्यादा : (Age limit for AAI Recruitment 2024)
- या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ही 27 वर्षे आहे.
- या भरतीची वयोमर्यादा 1 मे 2024 ला गणली जाईल.
Category wise Age Relaxation
- SC/ ST: 05 years
- OBC (NCL): 03 years
- PWD: 10 years as per government norms
निवड प्रक्रिया: (Selection Process for AAI Recruitment 2024)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड प्रक्रिया खाली दिल्याप्रमाणे असेल.
- Shortlisting of candidates based on GATE Score
- Document Verification
- Medical Examination
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for AAI Recruitment 2024)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीसाठी GATE परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल.
वेतन: (AAI Recruitment 2024 Salary)
AAI Recruitment 2024 through GATE या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना E -1 श्रेणी नुसार वेतन दिले जाईल.
या वेतन श्रेणीनुसार ₹ 40,000 ते ₹ 1,40,000 या दरम्यान वेतन मिळणार आहे.
Frequently Asked Questions
Q1. What is the age limit for AAI Recruitment 2024?
- Maximum age limit is 27 years.
Q2. What is the selection process for AAI Recruitment 2024?
- Selection process for AAI Recruitment 2024 is done through GATE 2024 score followed by Document verification.
Q3. What is the Educational Qualification Required for AAI Recruitment 2024?
- Bachelor’s degree in architecture and registered with the Council of Architecture
- Bachelor’s degree in engineering/ technology in Civil
- Bachelor’s degree in engineering/ technology in Electrical
- Bachelor’s degree in engineering/ technology in Electronics/ Telecommunications / Electrical with specialization in Electronics
- Bachelor’s degree in engineering/ Technical in Computer Science/ Computer Engineering/IT/ Electronics OR master’s in computer application (MCA).