Table of Contents
ToggleUPSC CMS Recruitment 2024:
UPSC CMS Recruitment 2024 अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व भरती एकत्रित रित्या घेण्यात येतात. या भरती अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील तब्बल 827 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पुरुष, स्री , ट्रान्सजेंडर अशा सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

या लेखामध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत” घेतल्या जाणाऱ्या “संयुक्त वैद्यकीय सेवेच्या” या परीक्षेबाबत सर्व माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी लागणारी पात्रता, रिक्त पदांचा तपशील, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा? या सर्वांची माहिती विस्तृतपणे या लेखात दिली आहे.
CMS म्हणजे काय?:
CMS: Combine Medical Services ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी भरती परीक्षा आहे. पात्र वैद्यकीय पदवीधरांची सरकारी संस्था आणि सेवांमधील विविध गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांमध्ये निवड करण्यासाठी या परीक्षेचे आयोजिन केले जाते.
Organization | UPSC CMS |
---|---|
Post | multiple |
Vacancies | 827 |
Application starts date | 10 April 2024 |
Last Date | 30 April 2024 |
Age Limit | 32 years |
Education Qualification | M.B.B.S. |
Application Fee | ₹ 200/- |
Official Website | UPSC |
अधिकृत जाहिरात: (UPSC CMS Recruitment 2024 Notification)
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या CMS या भरतीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून तुम्ही देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
UPSC CMS Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (Application link for CMS Recruitment 2024)
Combine Medical Services या परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या परीक्षेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.
UPSC CMS Recruitment 2024: Apply Here…
महत्वाचे दिनांक: (CMS Recruitment 2024 Important Dates)
या भरतीच्या दृष्टीने महत्वाच्या तारीख खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 10 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस | 30 एप्रिल 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for UPSC CMS Recruitment 2024)
या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे;
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
UPSC CMS Recruitment 2024: Apply Here…

- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर One Time Registration वर क्लिक करायचे आहे.
- आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.

- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.
Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
- माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
- फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
Application Fees for CMS Recruitment 2024:
UPSC च्या या वैद्यकीय भरतीसाठी परीक्षा शुल्क खाली दिल्याप्रमाणे असणार आहेत.
Category | Exam Fee |
---|---|
General/ OBC | ₹ 200/- |
SC/ ST/ Female/ PwBD | No Fee |
लागणारी कागदपत्रे: (Documents Required for CMS Recruitment 2024)
CMS Recruitment 2024 या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट खाली दिली आहे;
- वयाचा पुरावा.
- पदवी प्रमाणपत्र
- 10 वी, 12 वी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंगत्वाचे प्रमाणपत्र (लागू होत असल्यास).
एकूण रिक्त पदे: (CMS Recruitment 2024 Vacancy)
CMS Recruitment 2024 मध्ये रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.
Post Name | Vacancies |
---|---|
Medical Officers Grade in General Duty Medical Officers Sub-cadre of Central Health Service | 163 |
Assistant Divisional Medical Officer in the Railways | 450 |
General Duty Medical Officer Grade II in Municipal Corporation of Delhi | 14 |
General Duty Medical Officer in New Delhi Municipal Council | 200 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for UPSC CMS Recruitment 2024)
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिली आहे.
- अर्ज करणारा उमेदवार M.B.B.S. ची पदवी उत्तीर्ण असावा.
- जर उमेदवाराने M.B.B.S. ची अंतिम परीक्षा दिली असेल किंवा देत असेल तर असे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.
- ज्या उमेदवारांची M.B.B.S. ची पदवी पूर्ण झाली असेल परंतु त्यांची इंटर्नशिप बाकी असेल तर असे उमेदवार हि परीक्षा देऊ शकतात. पण त्यांना या पदांची नियुक्ती त्यांची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच मिळेल.
वयोमर्यादा : (Age limit for UPSC CMS Recruitment 2024)
- Combine Medical Services Examination साठी कमाल वयोमर्यादा ही 32 वर्षे आहे.
- Medical Officers Grade in General Duty Medical Officers साठी कमाल वयोमर्यादा ही 35 वर्षे आहे.
- या भरतीची वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2024 ला गणली जाईल.
Category wise Age Relaxation
[table id=38 /]
निवड प्रक्रिया: (Selection Process for UPSC CMS Recruitment 2024)
या भरतीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे.
- Written examination (Paper I & Paper II)
- या भरतीमध्ये दोन Written exam होणार आहेत.
- प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
- Personality test (Interview)
- Written exam मधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखत ही 100 गुणांची असणार आहे.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern for UPSC CMS Recruitment 2024)
Written exam साठी परीक्षेचा नमुना खाली दिला आहे. या परीक्षेमध्ये 2 लेखी परीक्षा होतील.
Exam pattern for the Paper- I
[table id=39 /]
Exam pattern for the Paper- II
[table id=40 /]
वेतन: (UPSC CMS Recruitment 2024 Salary)
Combine Medical Services Recruitment 2024 साठी पगाराची तपशीलवार माहिती खाली दिली आहे.
Post | Salary Range |
---|---|
Assistant Divisional Medical Officer (Railways) | Rs. 15,600 – Rs. 39,100 |
Junior Scale Posts (Central Health Service) | Rs. 56,100 – Rs. 1,77,500 |
General Duty Medical Officer (New Delhi Municipal Council) | Rs. 56,100 – Rs. 1,77,500 |
Frequently Asked Questions
Q1. UPSC CMS Exam कोणासाठी असते?
- Combine Medical Services ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी भरती परीक्षा आहे. पात्र वैद्यकीय पदवीधरांची सरकारी संस्था आणि सेवांमधील विविध गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांमध्ये निवड करण्यासाठी या परीक्षेचे आयोजिन केले जाते.
Q2. What is the last date to apply for UPSC CMS Exam 2024?
- The last date to apply for CMS Exam 2024 is 30 April 2024.