DRDO ACEM Recruitment 2024 DRDO भरती 2024

DRDO ACEM Recruitment 2024| DRDO Nashik Vacancies – How to Apply?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

DRDO ACEM Recruitment 2024:

DRDO (Defense Research and Development Organization) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत येणारी प्रमुख संस्था आहे. या संस्थेअंतर्गत संरक्षण विभागासाठी लागणाऱ्या संसाधनांचे संशोधन आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम केले जाते. 1958 साली DRDO या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमध्ये जवळपास 5,000 शास्त्रज्ञ आणि 25,000 इतर वैज्ञानिक, तांत्रिक आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे.

DRDO ACEM Recruitment 2024 DRDO भरती 2024

अलीकडेच DRDO ACEM ने अप्रेंटिस पदासाठी पदभरती करणार असल्याचे अधिकृत जाहिरातींमार्फत सांगितले आहे. जर तुम्हीसुद्धा या संस्थेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखामध्ये कोण अर्ज करू शकतो?, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज कसा करायचा याची सर्व दिली आहे.

DRDO ACEM म्हणजे काय?

ACEM (Advance Centre for Energetic Materials) ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची प्रयोगशाळा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. ACEM ही संस्था विशेषतः ऊर्जावान सामग्रीच्या संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करते जे स्फोटके, प्रॉपेलंट्स आणि पायरोटेक्निक्ससह विविध संरक्षण अनुप्रयोगांमध्ये महत्त्वपूर्ण घटक आहेत.

OrganizationDRDO ACEM NASHIK
PostApprentice
Vacancies41
Application starts Date08 April 2024
Last Date30 April 2024
Age limit
Education QualificationB.E./ B. Tech/ B. Sc.
Application FeeNo Fee
Official WebsiteDefense Research and Development Organization

अधिकृत जाहिरात: (Official Notification 2024)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत अँप्रेन्टिस पदांसाठी पदभरती होणार आहे. जर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायची असेल तर या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

DRDO ACEM Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (Application link)

जर DRDO ACEM च्या कोणत्याही पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

DRDO ACEM Recruitment 2024: Apply Here…

महत्वाचे दिनांक: (Important Dates)

DRDO नाशिक भरती साठी महत्वाचा घटनाक्रम खाली दिला आहे.

घटना दिनांक
अर्ज करण्यास सुरुवात 08 एप्रिल 2024
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2024

अर्ज कसा करायचा?: (How to Apply)

DRDO ACEM नाशिक मार्फत अँप्रेन्टिस पदासाठी भरती होणार आहे. या भरती साठी अर्ज कसा करायचा ते सविस्तरपणे खाली दिले आहे.

DRDO ACEM Recruitment 2024
DRDO भरती 2024

हा अर्ज करण्यासाठी अगोदर NATS ला रजिस्ट्रेशन करावे लागेल. NATS ला रजिस्ट्रेशन कसे करायचे ते खाली दिले आहे.

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NATS म्हणजेच National Apprentice Training Scheme च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे.

National Apprentice Training Scheme: Official Link

  • NATS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला वरती STUDENT नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला Student Register वरती क्लिक करायचे आहे.
  • आता विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला NATS चा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.

NATS चे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला खालील स्टेप्स चा वापर करून या भरतीचा अर्ज भरायचा आहे.

  • आता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.

DRDO ACEM Recruitment 2024: Application Form

  • अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला या भरतीचा अर्ज डाउनलोड करायचा आहे.
  • अर्ज डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली माहिती टाईप करायची आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढायची आहे.
  • त्यानंतर अर्जावर तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे आणि तुमची सही करायची आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर अर्ज स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये सेव्ह करायचा आहे.
  • आता या भरतीसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट सुद्धा स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये सेव्ह करायचे आहेत. भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
  • CGPA ते टक्केवारी रूपांतर करण्यासाठी, विद्यापीठ किंवा कॉलेज ने ग्राह्य ठरवलेले सूत्र सुद्धा या डॉक्युमेंट सोबत जोडायचे आहे.
  • अर्ज आणि लागणारी कागदपत्रे pdf स्वरूपात रूपांतरित केल्यानंतर DRDO ACEM NASHIK ला खाली दिलेल्या ई-मेल मार्फत हा अर्ज पाठवायचा आहे.

DRDO ACEM Official E-mail ID

Application Fees for DRDO Recruitment 2024:

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

एकूण रिक्त पदे: (DRDO Recruitment 2024 Vacancy)

DRDO ACEM Nashik अंतर्गत अँप्रेन्टिस पदासाठी होणाऱ्या भरती अंतर्गत 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे.

Apprentice CategoryEssential QualificationTotal Vacancies
Graduate Apprentice
(B.E./ B. Tech)
1. Chemical Engineering / Chemical Technology
2. Mechanical Engineering
3. Aerospace Engineering/ Aeronautical Engineering
4. Computer & Information Science / Computer Engineering / B. Sc in Computer Science
5. Electrical / Electrical and Instrumentation Engineering
6. Electronics & Telecommunication Engineering
7. B. Sc. Chemistry
8. B. Sc. Physics
7
7
2
2

3
3
4
2
Total Vacancies30
Technician Apprentice
(Diploma)
1. Mechanical Engineering
2. Chemical Engineering
3. Electrical Engineering
4. Electronics Engineering
5. Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing
4
2
2
2
1
Total Vacancies11

शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for DRDO ACEM Recruitment 2024)

या भरती साठी अर्ज कण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. हा अर्ज करताना तुमची पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण झालेला असावा आणि तुमच्याकडे त्याचे प्रमाणपत्र असणे DRDO ACEM च्या नियमांप्रमाणे अनिवार्य आहे.

हा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालीलपैकी कोणतीही पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे;

Apprentice CategoryEssential Qualification
Graduate Apprentice
(B.E./ B. Tech)
1. Chemical Engineering / Chemical Technology
2. Mechanical Engineering
3. Aerospace Engineering/ Aeronautical Engineering
4. Computer & Information Science / Computer Engineering / B. Sc in Computer Science
5. Electrical / Electrical and Instrumentation Engineering
6. Electronics & Telecommunication Engineering
7. B. Sc. Chemistry
8. B. Sc. Physics
Technician Apprentice
(Diploma)
1. Mechanical Engineering
2. Chemical Engineering
3. Electrical Engineering
4. Electronics Engineering
5. Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing

वयोमर्यादा : (Age limit)

DRDO भरती 2024 साठी लागणारी वयोमर्यादा संदर्भातील माहिती उपलब्ध नाही.
परंतु, ज्या विद्यार्थ्यांनी 2022 किंवा 2023 मध्ये त्यांची पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला असेल तर ते या भरतीसाठी पात्र आहेत.

निवड प्रक्रिया: (Selection Process)

DRDO ACEM Nashik साठी होणाऱ्या या भरती साठी निवड प्रक्रिया ही दोन टप्प्यात होणार आहे.

  • गुणवत्ता यादी (Merit List)
  • मुलाखत/ कागदपत्रे पडताळणी (Interview/ Document Verification)
  • गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • मुलाखत झाल्यानंतर पात्र उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात येईल.

परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही फक्त मुलाखतीमधून पात्र उमेदवारांना ऑफर लेटर दिले जाईल.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

वेतन: (Salary)

DRDO ACEM NASHIK अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी वेतन खालीलप्रमाणे दिले जाईल. पदाप्रमाणे वेतन वेगळे राहील.

  • Graduate Apprentice (B.E./ B. Tech/S. Sc): ₹ 12,000/- per month
  • Technician Apprentice (Diploma): 10,000/- per month

Frequently Asked Questions 

Q1. How to apply for DRDO ACEM Recruitment 2024?
  • Candidates who want to apply for latest DRDO Recruitment 2024 should fill a form and send E-mail to apprentice.acem@gov.in with all the required documents.
Q2. What is the age limit for DRDO ACEM Recruitment 2024?
  • There is no age limit mentioned but those candidates who are graduate in 2022 and 2023 are eligible for this recruitment.
Q3. What is the payment for DRDO Apprentice Recruitment 2024?
  • The payment for Graduate Apprentice is 12,000/- per month and for Technical Apprentice is 10,000/- per month.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top